कल्याण डोंबिवली पालिका

KDMC deploys 120 clean up marshal across kalyan dombivli PT1M53S

कल्याण । कल्याण-डोंबिवली पालिका स्वच्छतेसाठी पुढाकार, थुंकल्यास दंड

कल्याण-डोंबिवली पालिका स्वच्छतेसाठी पुढाकार, थुंकल्यास दंड

Aug 17, 2019, 04:00 PM IST

केडीएमसीतील शिवसेना नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा

शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या  नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Aug 2, 2017, 08:56 AM IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचा जोरदार राडा

सत्ताधारी शिवसेनेने कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त पी वेलारासु यांच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी सेना नागरसेवकांनी आयुक्त दालनात राडा केला. खुर्च्यांची तोडफोडही केली.

Aug 1, 2017, 01:01 PM IST

केडीएमसी महासभेत नगरसेविका मोबाईलवर गेममध्ये मग्न

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत परिवहन समस्येवर वादळी चर्चा सुरू असताना बसपाच्या नगरसेविका मात्र मोबाईलवर गेम खेळताना मग्न होत्या. 

Mar 29, 2017, 05:16 PM IST

मनसेच्या नव्या भूमिकेमुळे चंदूमामा ठाकरे बंधुंना एकत्र आणणार का?

मनसेनेने आपली ताकद वाढवलेय. आणखी एक नगरसेवक इंजिनाला जोडून आपली संख्या दहा केली. त्यामुळे मनसेच्या हाती केडीएमसीच्या सत्तेच्या चाव्या आल्यात. त्यामुळे ठाकरे बंधुंचे मामा चंदूमामा वैद्य यशस्वी मध्यस्ती करु शकतील का, याचीच आता उत्सुकता लागलेय.

Nov 5, 2015, 07:16 PM IST

कल्याण-डोंबिवली पालिकेत आरोग्य विभागात भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत थेट मुलाखत घेऊन भरती करण्यात येणार आहे. ते २३ ते २६ फेब्रुवारी २०१५ पर्यंत ही भरती राहणार आहे.

Feb 13, 2015, 09:21 PM IST

सेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले.

Apr 8, 2013, 08:16 PM IST