कल्याण डोंबिवली मनपा

कल्याण डोंबिवलीत फुटत आहेत पाईपलाईन

कल्याण, डोंबिवली, शिळफाटा परिसरात गेले तीन दिवस पाईपलाईन फुटण्याचे प्रकार सुरुच आहेत. सतत पाईपलाईन फुटत असल्यानं परिसरात हजारो लिटर पाण्याची नासाडी तर झालीच आहे, शिवाय वीजपुरवठाही वारंवार खंडित होतोय.

Jun 2, 2013, 08:21 PM IST