काँग्रेस आघाडी

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळणार - रोहित पवार

 काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वास नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला.  

May 22, 2019, 09:37 PM IST

पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.  

Mar 8, 2019, 05:11 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा, कुठे अडतंय घोडे?

 काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीवरून अद्याप चर्चा सुरू आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीची महाआघाडी कधीपर्यंत अस्तित्वात येणार, याची उत्सुका शिगेला पोहोचली आहे. 

Jan 10, 2019, 07:23 PM IST

कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळा, नाहीतर कारवाई - उद्य सामंत

सिंधुदुर्गच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळला नाही तर पक्षश्रेष्ठी कारवाईचा बडगा उगारेल, असा इशारा सिंधुदुर्गचे संपर्कमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत दिलाय.

Apr 1, 2014, 09:38 AM IST

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.

Feb 23, 2014, 11:02 PM IST