कांदा उत्पादक शेतकरी

'केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही' कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी

नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा 2410 रूपये क्विंटलनं खरेदी, वाणिज्यमंत्री गोयलांच्या घोषणेनंतर खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

Aug 22, 2023, 02:39 PM IST

निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. 

Sep 17, 2020, 06:59 AM IST

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन

कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

Sep 16, 2020, 03:57 PM IST
Onion Export ban lifted by central government PT1M20S

नवी दिल्ली | शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली

नवी दिल्ली | शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली

Feb 26, 2020, 11:00 PM IST

शेतकऱ्यांना दिलासा, सरकारने कांद्याची निर्यातबंदी उठवली

हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारने घेतला आहे.

Feb 26, 2020, 10:16 PM IST

धुळे | कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाहीच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 04:47 PM IST

सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल्याचे उघड

कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारने वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्ट झाले आहे. कारण केंद्रातील मोदी सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्य सरकारने कांदा खरेदीसंदर्भात प्रस्तावच केंद्राला पाठवलाच नसल्या पुढे आले आहे.

Aug 24, 2016, 07:14 PM IST

शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पोटात का दुखतं - पवार

कांदा उत्पादक शेतक-याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखतं, असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. बिसलेरी २० रुपयांना घेताना त्रास होत नाही का ? असे पवार यांनी म्हटले.

Dec 24, 2013, 02:11 PM IST

कांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा

नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

May 26, 2012, 06:54 PM IST

नाशिकः कांदा व्यापाऱ्यांची मनमानी

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

Jan 9, 2012, 01:06 PM IST