कानपुर

'मी आणि बायको वेगवेगळ्या रुममध्ये झोपतो,' ACP मोहसिन खान यांनी अशाप्रकारे विद्यार्थिनीला ओढलं जाळ्यात, कोर्टात सगळं उघड

कोर्टात एसीपी मोहसीन यांचं नाव घेताना आयआयटी विद्यार्थिनी थरथरत होती. ती सतत पाणी मागत होती. यावेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारावर भाष्य केलं. आपल्याकडे व्हिडीओच्या माध्यमातून अनेक पुरावे असल्याचंही तिने सांगितलं आहे. 

 

Dec 18, 2024, 04:57 PM IST

दारुच्या नशेत उकळत्या दुधाची कढई अंगावर घेतली; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

कानपूरच्या बाबू पुरवा परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दारुच्या नशेत एक व्यक्ती दुधाच्या गरम कढईत पडला आणि त्याचा मृत्यू झाला. 

 

Nov 10, 2024, 08:02 PM IST

पायाखाली असणारा मृतदेह पोलीस 4 महिने शोधत राहिले; एकता हत्याकांड प्रकरणाने भांबावले, आरोपी म्हणाला 'ती स्वत:...'

Kanpur Murder: पोलीस तपासात समोर आलं की, जीन ट्रेनर विमल सोनी मिस्टर कानपूर आणि मिस्टर युपी राहिला आहे. त्याने 'मिस्टर इंडिया' स्पर्धेतही भाग घेतला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने सगळा उलगडा केला आहे. 

 

Oct 28, 2024, 02:51 PM IST

विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'

Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला. 

Sep 27, 2024, 07:38 PM IST

'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईल

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....

 

Jun 14, 2024, 09:29 AM IST

शिक्षिकेचं दहावीच्या विद्यार्थ्यावर जडलं प्रेम, मुलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...

प्रसिद्ध शाळेतील एका शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर प्रेम जडलं असून त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिने...हा धक्कादायक भारतात घडला आहे. 

Oct 15, 2023, 04:01 PM IST

कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

कानपूरमध्ये ज्योतिषाच्या घरी पैशांची चोरी झाल्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. ज्योषिताने आपल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेल्या दोन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. 

 

Oct 6, 2023, 12:27 PM IST

दारुच्या नशेत अभिनेता राजा चौधरीचा धिंगाणा

बिग बॉस फेम अभिनेता राजा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीव्ही अभिनेता राजा चौधरीने कानपुरमध्ये दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'संगम रिश्तों का' या भोजपुरी सिनेमाचं शूटिंग सुरु होतं त्याच दरम्यान राजा चौधरीने दारुच्या नशेत धिंगाणा घातला.

Jun 2, 2018, 09:39 AM IST

VIDEO: नवरीसोबत सेल्फी काढण्यास विरोध केल्याने हाणामारी

एका लग्न समारंभात सेल्फी काढताना एक विचित्र प्रकार घडला आहे.

Feb 15, 2018, 08:29 AM IST