मुजोरी आली अंगाशी : शाळेला २२ कोटींचा दंड
शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्याबद्दल पुण्यातील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’ला चांगलाच फटका बसलाय. शिक्षण विभागाने ही कारवाई केलीय.
Oct 24, 2013, 10:41 PM IST`वॉलमार्ट` दोषी; ११ करोड डॉलर्सची नुकसान भरपाई!
अगोदर ‘लॉबिंग’च्या चक्रव्युहात फसलेल्या अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ समोरच्या अडचणी वाढतच चालल्यात.
May 30, 2013, 07:30 PM IST