मोदींच्या सूडाच्या भावनेतून आरटीआय कायद्यात बदल - जयराम रमेश
'मोदींना जाब विचारल्यानं त्यांनी 'योजना आयोगा'चं स्वरुप बदलत त्याला 'नीती आयोग' नाव दिलं'
Jul 26, 2019, 04:46 PM ISTविश्वरुपमच्या वादानंतर... ‘सिनेमेटोग्राफी’ कायद्यात बदल?
‘विश्वरुपम’या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादानंतर केंद्र सरकार कायद्यांत बदल करण्याचा विचार करतंय. याविषयीचे संकेत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री मनिष तिवारी यांनी कायद्यात बदल करण्याचे संकेत दिलेत.
Jan 31, 2013, 12:57 PM ISTआयर्लंडमध्येही वाचणार मातेचा जीव; होणार कायद्यात बदल
भारतीय वंशाच्या सविता हल्लपनवारच्या मृत्यूनंतर जगभरातून पडलेल्या दबावापुढे अखेर आयरलँड सरकारला झुकावं लागलंय. आईच्या जीवाला धोका असल्यास गर्भपाताला मंजुरी देण्याचा निर्णय आयर्लंडनं घेतलाय.
Dec 19, 2012, 04:27 PM IST