कारवाई

राज्यातील ८०० रेशनिंग दुकानांवर कारवाई

मुंबई - राज्यातील स्वस्त धान्य दुकानात वापरात असलेल्या वजन किंवा माप यांची पडताळणी न करता धान्य विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या दौऱ्यादरम्यान ही गोष्ट समोर आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक ठिकाणी विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. 

Nov 30, 2016, 12:12 PM IST

'कारवाई थांबवण्याची पाकिस्तानची विनंती'

भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं आहे.

Nov 26, 2016, 08:25 PM IST

ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी, दंडात्मक कारवाई

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढाळला. यामुळे त्याच्यावर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली. 

Nov 22, 2016, 11:44 PM IST

...तर कारवाई करतांना मागे हटणार नाही -अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जगातील अनेक देशांचं यावर एकमत आहे. जर पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर वेळीस कारवाई केली नाही तर याचा मोठा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं म्हणणं आहे की, जर भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर यामुळे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडतील. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की जर अमेरिकेचत कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास कोणताही विचार करणार नाही.

Nov 20, 2016, 12:24 PM IST

पुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Nov 13, 2016, 01:23 PM IST

आयकर विभागाचा कारवाईचा धडाका

हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.

Nov 11, 2016, 10:05 AM IST

आमगावच्या तहसिलदारांची धडक कारवाई

जिल्ह्यातील आमगावमध्ये तहसीलदारांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली. आणि अवैधरीत्या साठवणूक केलेली वाळू मोठ्या प्रमाणावर जप्त केली. 

Nov 4, 2016, 09:47 PM IST

३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त...

३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्स साठा जप्त...

Nov 2, 2016, 06:46 PM IST

अमेझॉन, फ्लिपकार्टवर ऐन दिवाळीत कारवाईचा बडगा

अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करणा-या ग्राहकांची फसवणूक होत असल्याने वैधमापनशास्त्र नियंत्रण विभागाकडून फ्लिपकार्ट आणि एमेझॉनच्या गोडाउनवर कारवाई केली. 

Oct 27, 2016, 07:42 PM IST

ग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!

 ग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!

Oct 26, 2016, 10:08 PM IST

ग्राहकांनो, दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांपासून सावधान!

दिवाळीच्या निमित्ताने सर्वत्र बाजार फुलले असताना, दुसरीकडे मात्र याच बाजारावर भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे सावट आहे. दिवाळीच्या निमित्ताने एफडीएनं मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु केलीय.

Oct 26, 2016, 08:46 PM IST