कार्टून

'इक वारी फिरसे आ भी जा यारा...', सुशांतला 'अमूल'कडून श्रद्धांजली

त्याच्या जाण्यानं असंख्य प्रश्न उपस्थित झाले...

Jun 15, 2020, 05:32 PM IST

'चुटकी'ऐवजी 'भीम'ने केलं 'इंदुमती'शी लग्न; नेटकरी हैराण

निर्मात्यांना उचलावं लागलं हे पाऊल 

Jun 8, 2020, 02:31 PM IST

मिनी माऊसला आवाज देणाऱ्या रसी टेलर कालवश

मिनीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या टेलर.... 

Jul 29, 2019, 10:39 AM IST

श्रीलंकेवरील आघातामुळे 'अमूल'ची बाहुलीही हळहळली

ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने सारं जग हळहळलं.

Apr 24, 2019, 07:48 PM IST
Yavatmal Pusad Court Issued Warrant Against Shiv Sena uddhav Thackeray And Sanjay Raut PT1M53S

यवतमाळ । उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट

मराठा क्रांती मोर्चाबाबतच्या व्यंगचित्रप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि 'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहेत.

Apr 23, 2019, 05:50 PM IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट

'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत.  

Apr 23, 2019, 05:49 PM IST

'अमूल'च्या बाहुलीचा रॅप, 'अपना टाईम है... खायेगा!'

'गली बॉय' या चित्रपटाचं यश साजरा करत एक सुरेख असं कार्टून साकारण्यात आलं आहे. 

Feb 19, 2019, 09:17 AM IST

'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले.

Dec 13, 2017, 05:51 PM IST

राज ठाकरेंनी रेखाटलं मुख्यमंत्र्यांसमोरच कार्टून...

'झी मराठी दिशा' या आठवडापत्राच्या प्रकाशन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकता ऐकता त्यांचे सुरेख व्यंगचित्र रेखाटले. 

Dec 6, 2017, 09:21 PM IST

'कॉमन मॅन'चे जन्मदाते आर के लक्ष्मण यांना सलाम

आपल्या खास शैलीतील ‘कॉमन मॅन’च्या माध्यमातून सर्वसामान्यांची दुखे: व्यक्त करत व्यवस्थेवर कोरडे ओढणारे जगप्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आज ९६ वी जयंती. जयंती निमित्त लक्ष्मण यांना जगभरातून श्रद्धांजली आर्पण करण्यात येत आहे.

Oct 24, 2017, 04:11 PM IST

'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी

'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी

Oct 1, 2016, 05:16 PM IST

'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी

'सामना'तील कार्टूनप्रकरणी संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या जर भावना दुखवल्या असतील त्यांची बाळासाहेबांचा पूत्र म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव म्हणालेत.

Oct 1, 2016, 02:50 PM IST

व्यंगचित्राबाबत 'सामना'तून प्रभूदेसाई यांची दिलगिरी

सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राबाबत व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Sep 28, 2016, 07:56 AM IST