कार्डीएक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक का असतो ?
अनेकदा काही दिवसांपूर्वी हसती खेळती व्यक्ती अचानक आपल्यातून गेल्याची माहिती मिळते अशा वेळेस हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अधिक आपल्या हातात काहीच नसते.
Feb 26, 2018, 05:05 PM IST'बाहुबली'च्या कलाकारांनाही झाली श्रीदेवीची आठवण, अशी वाहिली श्रद्धांजली
बॉलिवूडची ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. त्यांच्या निधनाने अवघ्या बॉलिवूड विश्वावर शोककळा पसरली. श्रीदेवी यांच्या निधनानंतर सर्वांनीच दु:ख व्यक्त केलयं.
Feb 25, 2018, 02:32 PM IST