छोट्या कुटुंबासाठी बेस्ट कार, किंमत 3.99 लाख, 34 किमी मायलेज
तुम्ही देखील कार घेण्याचे स्वप्न बघत आहात. आम्ही देशातील सर्वात स्वस्त आणि जास्त मायलेज देणाऱ्या कारची यादी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या सविस्तर
Nov 12, 2024, 04:06 PM ISTMaruti च्या गाड्यांमध्ये मायलेज वाढवणारं जबरदस्त फीचर, तुम्हाला माहिती आहे का?
गाडी घेऊन तिचं मेन्टेनन्स ठेवणं गरजेचं आहे. नाही तर महागडी गाडी दारात उभी ठेवून उलट जास्त खर्चिक ठरते. त्यामुळे गाडी रोजच्या रोज चालवणं आवश्यक आहे. पण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गाडी चालवणं जीवावर येतं. पण आता पेट्रोल वाहनांमध्ये मायलेज वाढवण्यासाठी काही कंपन्यांनी फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. मारुती सुझुकीनेही आपली वाहनात असं फीचर दिलं आहे.
Oct 19, 2022, 04:47 PM ISTमारुती सुझुकीची लवकरच हायब्रिड कार, मायलेज ४८.२ किमी लिटर
कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी पर्यावरणाला पुरक नवी कार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. स्विफ्ट मॉडेलची ही संयुक्तीक (हायब्रिड व्हरायटी) कार असणार आहे. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
Sep 16, 2015, 12:45 PM IST