मारुतीची बंपर ऑफर, या गाड्यांवर भरघोस डिस्काऊंट
कार बनवणारी कंपनी मारुतीनं ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे.
Jul 4, 2018, 04:46 PM ISTमाजी मंत्री बबनराव पाचपुतेंच्या कारची ट्रकला जोरदार धडक
पाचपुते यांच्या गाडीला शिरुरजवळ भीषण अपघात झालाय.
Jun 30, 2018, 11:11 AM ISTभांडुप उड्डाणपूलावर कार आणि कंटेनरची धडक
भांडुप उड्डाणपूलावर कार आणि कंटेनरची धडक झाल्याची दुर्देवी घटना समोर येत आहे.
Jun 30, 2018, 08:53 AM ISTमहापौरांचीच कार रस्त्यावरील खड्ड्यात रुतली
मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात महापौरांचीच गाडी अडकल्याचे दिसत आहे.
Jun 27, 2018, 08:08 PM ISTखड्ड्यांमुळे टायर फुटून इनोव्हा नदीत कोसळली
खड्ड्यांमुळे टायर फुटून इनोव्हा नदीत कोसळली
Jun 27, 2018, 03:53 PM ISTटाटाची आणखी एक कार बंद होणार
टाटा कंपनीनं तीन महिन्यांमध्ये त्यांची तिसरी कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 11, 2018, 08:25 PM ISTमुलुंडमध्ये कारमध्ये आढळला प्रेमी युगुलाचा मृतदेह
मुलुंड न्यायालयाच्या परिसरात पहाटे एका कारमध्ये प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सकाळी काही नागरिकांनी या परिसरात एक गाडी खूप वेळ हेडलाईट चालू ठेऊन उभी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची पाहणी केली. पोलिसांना आतमध्ये या दोघांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी कारच्या काचा फोडून या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या कारमध्ये विषाची एक बाटली ही सापडली आहे. यावरून या दोघांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.
Jun 6, 2018, 10:00 PM ISTआलीशान कार रिक्षावर लादून त्याने केला प्रवास (व्हिडिओ)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास केला असता मजेशीर प्रकार पुढे आला. आगोदर व्हिडिओ पाहा मग खरा किस्सा वाचा.
Jun 5, 2018, 02:14 PM ISTजेम्स बॉन्डची कार लिलावात, बोली ऐकूण व्हाल थक्क
प्राप्त माहितीनुसा या कारसाठी लावली जाणारी बोली १०.०५ कोटी रूपयांपासून पुढे लावली जाणार आहे.
May 29, 2018, 12:05 PM ISTगाडीची कागदपत्र आता 'डीजी लॉकर' या अॅपवर
गाडी चालवताना कागदपत्र आवश्यक नाहीत
May 25, 2018, 09:02 PM IST1 जूनपासून 50 हजारांनी महागणार 'या' कंपनीची कार
या कारणामुळे वाढणार किंमत
May 22, 2018, 04:10 PM ISTजिराफची मान जेव्हा कारच्या खिडकीत अडकली...
जिराफची मान जेव्हा कारच्या खिडकीत अडकते
May 20, 2018, 08:39 PM ISTअकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट
अकोल्यात धावत्या कारनं अचानक घेतला पेट
May 18, 2018, 08:24 PM ISTसुट्टीच्या दिवसांत फिरायला जायचा प्लॅन आखत असाल तर...
...तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे
May 17, 2018, 10:59 PM IST