काळ्या यादीपासून वाचण्यासाठी पाकिस्तानची शेवटची धडपड
दहशतवाद्यांना पैसे पुरवणं आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sep 9, 2019, 01:31 PM ISTमुंबई महापालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दणका
....म्हणून उलचण्यात आली ही कठोर पावलं
Mar 3, 2019, 08:02 AM ISTमुंबई | बीएमसीकडून काळ्या यादीतील कंत्राटदारांवर मेहरबानी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 01:35 PM ISTकाळ्या यादीतील ब्रिटीश कंपनीला देणार नोटा छापायला
देशाच्या गृह खात्यानं ब्लँकलिस्ट केलेल्या ब्रिटीश कंपनीला सरकार आता नोटा छापण्यास देण्याची तयारी करतेय. नवीन चलन हे संपूर्ण भारतीय असेल असे पंतप्र्धानानि सरकार येताच घोषणा केली होती. तेलगी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नसताना तसच करन्सी नोट प्रेसच्या घोटाळे समोर येत असताना या अनाकलनीय निर्णयाने चलन सुरक्षित राहणार आहे का असा प्रशन निर्माण झाला आहे. बघू या विशेष रिपोर्ट
Jan 6, 2017, 07:49 PM ISTकाळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं
काळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं
Jul 27, 2016, 01:59 PM ISTमुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2016, 09:48 AM ISTमुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक
रस्ते घोटाळा प्रकरणातील अहवालात काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंपनीच्या अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आज महापौर बंगल्यावर भेट झाली.
Apr 26, 2016, 09:26 PM ISTमुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक
मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक
Apr 26, 2016, 06:51 PM ISTकाळ्या यादीऐवजी मुंबईतील रस्त्यांचे कंत्राट
मुंबई महापालिकेचा अजब कारभार ! निकृष्ठ काम करणा-या कॉ़न्ट्रॅक्टरवर पालिका मेहेरबान ! काळ्या यादीत टाकण्याऐवजी दिली कोट्यवधीची कामे !
Aug 3, 2013, 12:22 PM IST