काळी यादी

काळ्या यादीपासून वाचण्यासाठी पाकिस्तानची शेवटची धडपड

दहशतवाद्यांना पैसे पुरवणं आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांवर चाप बसविण्यासाठी अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तान काळ्या यादीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sep 9, 2019, 01:31 PM IST

मुंबई महापालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दणका

....म्हणून उलचण्यात आली ही कठोर पावलं 

Mar 3, 2019, 08:02 AM IST

मुंबई | बीएमसीकडून काळ्या यादीतील कंत्राटदारांवर मेहरबानी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 01:35 PM IST

काळ्या यादीतील ब्रिटीश कंपनीला देणार नोटा छापायला

देशाच्या गृह खात्यानं  ब्लँकलिस्ट केलेल्या ब्रिटीश कंपनीला सरकार आता नोटा छापण्यास देण्याची तयारी करतेय. नवीन चलन हे संपूर्ण भारतीय असेल असे पंतप्र्धानानि सरकार येताच घोषणा केली होती. तेलगी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागलेला नसताना तसच करन्सी नोट प्रेसच्या घोटाळे समोर येत असताना या अनाकलनीय निर्णयाने चलन सुरक्षित राहणार आहे का असा प्रशन निर्माण झाला आहे. बघू या विशेष रिपोर्ट           

Jan 6, 2017, 07:49 PM IST

काळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं

काळ्या यादीतल्या 'त्या' कंत्राटदारांना ठाण्यातही कामं

Jul 27, 2016, 01:59 PM IST

मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक

रस्ते घोटाळा प्रकरणातील अहवालात काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केलेल्या कंपनीच्या अधिकारी आणि मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांची आज महापौर बंगल्यावर भेट झाली. 

Apr 26, 2016, 09:26 PM IST

मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक

 मुंबईच्या महापौरांची काळ्या यादीतील कंपनीशी गुप्त बैठक 

Apr 26, 2016, 06:51 PM IST

काळ्या यादीऐवजी मुंबईतील रस्त्यांचे कंत्राट

मुंबई महापालिकेचा अजब कारभार ! निकृष्ठ काम करणा-या कॉ़न्ट्रॅक्टरवर पालिका मेहेरबान ! काळ्या यादीत टाकण्याऐवजी दिली कोट्यवधीची कामे !

Aug 3, 2013, 12:22 PM IST