कुरिअर

पुणे । चोरी झाली मात्र, कारचे लायन्स पाठविले कुरिअरने

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 08:28 PM IST

'कुरिअर' स्फोट : कोण आहेत संजय नहार?

मंगळवारी नगरच्या मारुती कुरिअर कंपनीत झालेल्या कुरिअर स्फोटात तीन जण जखमी झाले..

Mar 21, 2018, 01:24 PM IST

आई गं! पोटच्या तान्हा बाळाला कुरीअर केलं

 जन्माला आल्यापासून बाळासोबत असते ती त्याची आई. त्यामुळे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला युगानुयुगे गौरविले गेले आहे. पण या नात्याला काळीमा फसणारी  धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  पोटच्या मुलाला न्हाऊ-खाऊ घालून मोठ करण्याऐवजी त्याला प्लास्टिक पिशवीत पॅक करुन अनाथआश्रमात पाठविण्याचा दुर्देवी प्रकार त्या आईच्या हातून घडला आहे. 

Aug 13, 2017, 04:37 PM IST

कुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.

Oct 26, 2016, 10:28 AM IST

सावधान, तुम्ही कुरिअरमधून चेक पाठवत असाल तर!

अनेकवेळा आपण एखादी वस्तू किंवा कागदपत्रे पाठविण्यासाठी कुरिअरचा उपयोग करतो. मात्र, कधी कधी हा वापर आपल्याला महागात पडू शकतो. अलिकडेच कुरिअरमधील चेक चोरून ते वटवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अशी एक टोळीच मुंबई आणि परिसरात कार्यरत असल्याचे उघड झालेय.

Aug 27, 2014, 03:00 PM IST

<b><font color=red>व्हिडिओ:</font></b> आता तुमचं कुरिअर येणार असं... <b><font color=#3333cc>अॅमेझॉन प्राईम एअर!</font></b>

जसजसे सणांचे दिवस येतात... तसे गिफ्ट कुरिअरनं वेळेत पोहोचतील की नाही यांची चिंता लागलेली असते. पण आता यूएस पोस्टल आणि फेडेक्स पोस्टल सर्व्हिस हे कुरिअर सुट्टीच्या दिवशीही तुमच्या घरी पोहोचवणार आहेत. त्यासाठी एक वेगळा प्रयोग त्यांनी केलाय...

Dec 22, 2013, 04:47 PM IST

अंमली पदार्थाचे ‘पोस्ट’ कुरिअर

पोस्टाच्या कुरिअरचा वापर थेट अंमली पदार्थाच्या पार्सलसाठी करण्यात आला. त्यामुळे पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पोस्टाच्या कुरिअर माध्यमातून परदेशात अंमली पदार्थ पाठविण्यासाठी वापर केला गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Dec 27, 2012, 12:05 PM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते : स्वत:लाच केलं कुरिअर!

प्रेमासाठी लोक काय करत नाही... पण, असंच तुम्ही प्रेम मिळवायला गेलात आणि तुमचाच जीव धोक्यात आला तर! होय, असं घडलंय... एका प्रेमवीरानं आपल्या प्रेयसीपर्यंत आपल्या भावना पोहचवण्यासाठी जे काही केलं त्यामुळे त्याचा स्वत:चाच जीव धोक्यात आला. ही घटना लंडनमध्ये घडलीय.

Aug 30, 2012, 05:23 PM IST