Pune Politics : पुण्याची माळ कोणाच्या गळ्यात? लोकसभेसाठी उमेदवारांची मांदियाळी; दिग्गज नेत्यांची फिल्डिंग
Pune BJP Candidates : एकीकडं पुणे लोकसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधण्याची तयारी भाजपनं सुरू केलीय. तर दुसरीकडं उमेदवारीसाठी पक्षकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांनी फिल्डिंग लावलीय. पुणे भाजपात उमेदवारांची कशी रस्सीखेच सुरूय, पाहूया..
Mar 4, 2024, 09:08 PM IST'योगी आणि राज ठाकरे काय बोलतायत त्यापेक्षा, आधी मजुरांकडे बघा'
काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला...
May 25, 2020, 05:21 PM ISTबेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणींत वाढ
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्या अडचणींत वाढ
Jan 24, 2017, 04:08 PM ISTअनधिकृत बांधकामावर हातोडा, कृपांच्या मुलाचाही फ्लॅट तोडला
महापालिकेच्या एच पूर्व विभागीय कार्यालयाने आज सीएसटी रोड कलिना येथील अवधूत इमारतीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
Jan 12, 2017, 10:15 PM ISTकृपाशंकर सिंह यांच्यासह कुटुंबावर आरोपपत्र दाखल
काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात अवैध संपत्तीबाबत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
Apr 5, 2015, 10:14 AM ISTकलिना मतदारसंघात यंदा पंचरंगी लढत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 06:34 PM IST`सीबीआय`कडून कृपाशंकर सिंह यांची चौकशी
बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह यांची चौकशी करण्यात आली.
Oct 15, 2012, 05:23 PM ISTकृपांकडे बेकायदा ४०० काडतूस
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी याआधीच अडचणीत सापडलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कृपांविरोधात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Apr 14, 2012, 04:23 PM ISTआरक्षित भूखंडावर 'कृपां'चा साईप्रसाद इमला
कृपाशंकर सिंह यांची वांद्र्यातील साईप्रसाद बिल्डिंग वादाच्या भोव-यात सापडली आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी आरक्षित भूखंडावर ही इमारत बांधण्यात आली आहे. एवढच नव्हे तर इमारत बांधताना सीआरझेड नियमही धाब्यावर बसवण्यात आलेत.
Mar 30, 2012, 08:44 AM IST'कृपां'ची चौकशी सुरूच राहणार
कृपाशंकर सिंहांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.
Mar 14, 2012, 05:18 PM ISTकृपांची संपत्ती जप्ती योग्य – सुप्रीम कोर्ट
बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर सिंहांना दणका दिला आहे. कृपाशंकर सिंहांची सगळी मालमत्ता जप्त केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात देण्यात आली.
Mar 13, 2012, 06:05 PM ISTमेलेल्याच्या टाळुवरचे लोणी खाणारे कृपाशंकर
कुबेरालाही लाजवेल अशा कृपाशंकरांच्या बेहिशोबी संपत्तीची मोजदाद अजूनही सुरु असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 105 एकर जमीन त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे लाटल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे मयत असलेल्या जमीन मालकाला जीवंत दाखवून ही जमीन कवडीमोल भावानं लाटली.
Mar 11, 2012, 09:56 AM IST'कृपा' माझ्या संपर्कात - मुख्यंमत्री
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरू केला आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे सांगून कृपाशंकर सिंहानी हात झटकले आहेत. दरम्यान, अज्ञातवासात असलेले कृपाशंकर सिंह मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.संपर्काबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे
Mar 3, 2012, 12:28 PM ISTकृपांबाबत काँग्रेसचे तोंडावर बोट
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल कॉंग्रेसने कायदा आपले काम करेल, एवढीच प्रतिक्रिया देऊन तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहार प्रकरणी खासदार सुरेश कलमाडी यांच्याप्रमाणेच कृपाशंकर सिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई होईल काय, या प्रश्नावर मात्र कॉंग्रेसने बोलणे टाळले आहे.
Mar 3, 2012, 10:44 AM ISTकृपाशंकर सिंह सर्वात मोठे दलाल- राज ठाकरे
सोनिया गांधी आणि अहमद यांच्यापर्यंत अनेकांना पोहचविणारे कृपाशंकर सिंह हे मोठे दलाल असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. कृपाशंकर सिंह यांचा समोर आलेला घोटाळा म्हणजे हिमनगाचे एक टोक असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
Mar 2, 2012, 05:07 PM IST