विरोधकांचा यूटर्न पाहून हैराण, कृषी कायद्यावरुन मोदींचा पवारांसह विरोधकांना टोला
विरोधीपक्षाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा अनेकांना टोला
Feb 8, 2021, 01:29 PM ISTकृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण होणे गरजेचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेतीक्षेत्रात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Aug 27, 2020, 06:56 PM ISTप्रमोटेड कोविड-१९ शिक्का : कृषीच्या २८ हजार विद्यार्थ्यांना राज्यसरकारचा मोठा दिलासा
कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली.
Jul 14, 2020, 03:50 PM ISTमुंबई | महाविकासआघाडीत कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच
मुंबई | महाविकासआघाडीत कृषी, सहकार, ग्रामविकाससाठी रस्सीखेच
Jan 1, 2020, 05:40 PM ISTजळगाव : कृषी कर्जमाफीच्या मुद्यावर खडसे कडाडले
जळगाव : कृषी कर्जमाफीच्या मुद्यावर खडसे कडाडले
Aug 20, 2019, 09:00 AM ISTपुणे | राज्यातील विविध ठिकाणी पर्जन्यवृष्टीचा पुणे वेधशाळेचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:44 AM ISTमोदींचे कृषी धोरण म्हणजे मोठा बुडबुडा; आरबीआयच्या माजी गव्हर्नरांची टीका
रिजर्व बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर एच आर खान यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कृषी कर्ज वाढले पण कृषी उत्पन्न मात्र कमी झाले त्याचे काय? असा सवाल खान यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
Aug 22, 2017, 10:17 PM ISTदौंड कृषी महोत्सवाचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 08:53 PM ISTअर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?
यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.
Feb 28, 2013, 04:09 PM ISTभारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण
कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.
Jan 17, 2012, 09:01 AM ISTहळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न
लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.
Jan 13, 2012, 08:49 PM ISTअगं अगं म्हशी, 'समृद्धी' देशी !
'समृध्द फुड्स'कडून शेतकऱ्यांसाठी ‘किसान योजने'च्या माध्यमातून केवळ चाळीसगांवमध्ये ५ हजार म्हशींचं वाटप करण्यात येणार आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिलाय. तसेच शेतकऱ्यांना शेणखतही सहजा सहजी मिळणार आहे.
Jan 3, 2012, 07:13 PM ISTजरबेराची शेती फायद्याची !
२००५ सालापासून पुणे जिल्ह्यातल्या तळेगांव दाभाडे इथं फुलशेती करणारे विजय पाटील या शेतकऱ्यानं उत्पादन आणि विक्रीचा मेळ साधून चांगलं उत्पादन घेतलंय. एकदा लागवड केल्यानंतर पुढे फुलांची काढणी दीड ते दोन वर्ष चालते.
Nov 25, 2011, 08:39 AM ISTयुवा शेतकऱ्याचा शोध ज्वारी पॉलीश मशीन
वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची प्रत घसरते यावर उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील अमरजीत सावंत या युवा शेतकऱ्यानं ज्वारीची पॉलीश मशीन तयार केलीय. अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं मशीन असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतंय.
Nov 22, 2011, 02:06 PM IST