Income Tax मध्ये दिलासा नाही, ४० हजार डिडक्शन घेऊन २९० रुपये फायदा
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 05:44 PM ISTIncome Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 02:31 PM ISTनोकरदारांचा असा वाचणार टॅक्स... जाणून घ्या कसा होणार फायदा...
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 01:26 PM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलींनी बजेटमध्ये केली ही तरतूद तर कोट्यवधी रुपये होणार स्वाहा!
आज शेअरबाजारात विकली एक्सपायरी दिवस आणि देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. शेअर बाजारात अर्थसंकल्पाच्या दोन दिवस अगोदरपासूनच दबाव बनला आहे. अशात बाजाराला अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा नाही आहेत. बाजार एका गोष्टीने घाबरलेला आहे. ही गोष्ट अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितली तर शेअर बाजार तोंडावर पडणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये स्वाहा होार आहेत.
Feb 1, 2018, 10:47 AM IST#अर्थसंकल्प2018 : अर्थ राज्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पापूर्वी दिले संकेत असा असेल २०१८ चा अर्थसंकल्प
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
Feb 1, 2018, 10:05 AM IST#अर्थसंकल्प2018 : जेटलीच्या पोतडीतून कोणाला काय काय मिळणार?
अर्थमंत्री अरूण जेटली मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प आज सादर करणार आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असे मानले जाते की सरकार यावेळी टॅक्स स्लॅबममध्ये मोठ्या प्रमाणात सूट देऊ शकतो. ज्याचा फायदा नोकरदारांना मिळणार आहे. या शिवाय महिलांसंबंधी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2018, 09:41 AM ISTकेंद्रीय बजेटकडून शेतकऱ्यांना सर्वाधिक अपेक्षा
केंद्रीय बजेट जवळ येत आहे. या बजेट कडून संपूर्ण देशात सर्वाधिक अपेक्षा असतील तर त्या शेतकऱ्यांना आहेत.
Jan 27, 2017, 07:37 PM ISTअर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प नको, अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. अर्थसंकल्प पुढे ढकण्याची मागणी होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे फेब्रुवारीतच बजेट सादर होणार आहे.
Jan 6, 2017, 12:04 AM ISTनिवडणुकीपूर्वी बजेट नको, शिवसेनेनंतर विरोधकांची मागणी
पाच राज्यांच्या निवडणुकीआधी सर्वसाधारण बजेट सादर केलं जाऊ नये अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगात धाव घेतली..
Jan 5, 2017, 05:24 PM ISTपाहा तुमच्या मासिक पगारावर आता किती वाचेल टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री यांनी लोकसभेत 2014-15 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. आपल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून करदात्यांना दिलासा मिळालाय.
Jul 10, 2014, 01:52 PM ISTकरदात्यांसाठी येणार `अच्छे दिन`, इन्कम टॅक्स स्लॅब 5 लाख होणार?
मोदी सरकार इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळं सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jun 13, 2014, 09:17 PM IST