केंद्रीय मंत्री

विमानाला विलंब झाल्यानं महिलेचा सुटला बांध, मंत्र्याशी हुज्जत

व्हीव्हीआयपी प्रवाशामुळे विमानाला विलंब झाल्याची आणखी एक घटना समोर आलीय.

Nov 23, 2017, 09:27 AM IST

‘२०१४ पर्यंतच्या झोपड्यांना मान्यता द्या’ - रामदास आठवले

२०१४ पर्यंत झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली, तर मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्नच उरणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. जिथे झोपडपट्टी आहे तिथेच एसआरए योजना लागू करण्याचीही सूचना यावेळी आठवलेंनी केलीय.

Nov 3, 2017, 11:32 AM IST

गोवर्धनपुजेत सहभागी झाले हंसराज अहिर

गोवर्धनपुजेत सहभागी झाले हंसराज अहिर

Oct 20, 2017, 07:51 PM IST

संक्रमण शिबिरांसाठी जमीन मिळावी, राज्यसरकारची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) ने १०० एकर जमिनी लिजवर उपलब्ध करुन दिल्यास दक्षिण मुंबईतच संक्रमण शिबीरे बांधणे शक्य आहे. शिवाय येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याने, ही जमिनी मिळविण्यासाठी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार आहेत. 

Sep 12, 2017, 12:17 PM IST

केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार होणार आहे. त्यापूर्वी आणखीनए एका मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

Sep 1, 2017, 10:41 PM IST

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडली

उत्तर प्रदेशमधील पीलीभीतमधून खासदार आणि केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.

Jun 2, 2017, 04:52 PM IST

दिवा नव्हे, माज उतरायला हवा !

२१ एप्रिल. हा दिवस 'सिविल सर्विस डे' म्हणून ओळखला जातो. दिल्लीत यासंदर्भात दोन दिवसांचं चर्चासत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि अधिका-यांच्या गाडीवरचे लाल दिवे उतरवण्याची हिम्मत दाखविली. ख-या अर्थानं लोकांची सेवा हेच उद्देश अधिका-यांच्या डोळ्यासमोर असावं, हा संदेश पंतप्रधान मोदींनी लोकांपर्यंत आणि विशेष म्हणजे अधिका-यांपर्यंत पोहोचवला. हा निर्णय घेण्यासाठी मोदींनी दिवससुद्धा खास निवडला.

Apr 22, 2017, 04:32 PM IST

लाल दिवा हटवण्याच्या निर्णयानंतर मोदींनी केलंय हे मोठं विधान

केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवरुन लाल दिवा हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी सरकारकडून आज घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून केली जाणार आहे. 

Apr 19, 2017, 10:20 PM IST

केंद्रीय मंत्री लाल दिवा वापरणार नाही, मोदींचा निर्णय

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

Apr 19, 2017, 01:01 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा पाठलाग करणाऱ्या ४ मुलांना अटक

चाणक्यपुरी भागात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी चार मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर स्मृती ईराणी यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा आरोप आहे. चारही आरोपी दिल्ली यूनिवर्सिटीचे विद्यार्थी आहेत.

Apr 1, 2017, 09:00 PM IST

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

निवडणूक येताच केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला रामनामाचा जप

Oct 19, 2016, 12:15 AM IST