केंद्र सरकारकडून महिलांना 15000 आणि ड्रोन, वाचा काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?
Namo Drone Didi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्ते महिलांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरु केली आहे. महिलांचं कृषी क्षेत्रातील योगदान वाढवं या दृष्टीने केंद्र सरकारमार्फत ही योजना राबवली जाते.
Mar 11, 2024, 02:00 PM ISTबाळाचा जन्म होताच खात्यात जमा होतील 6000; सरकारच्या या योजनेचा लाभ कसा घ्याल?
Pradhan Mantri Matritva Vandana Yojana: सरकारने गर्भवती महिलांसाठी एक विषेश योजना राबवली आहे. या योजनेंतर्गंत महिलांना बाळाच्या जन्मानंतर 6 हजार रुपये खात्यात जमा होणार आहे. जाणून घ्या काय आहे ही योजना
Feb 8, 2024, 12:31 PM IST`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!
केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.
Jan 14, 2013, 04:56 PM ISTगेमचेंजर... कॅश सबसिडी योजना
केंद्र सरकरानं कॅश सबसिडी योजना लागू करण्याची घोषणा केलीय. या क्रांतीकारी योजनेमुळं आता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
Nov 28, 2012, 09:41 AM IST