केईएम रुग्णालय

रुग्णालयातील कामचुकारांना पाठिशी घालणाऱ्या युनियन्सना महापौरांकडून निर्वाणीचा इशारा

केईएमच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स आणि वॉर्डबॉय तासोनतास गायब असल्याची माहिती समोर आली होती

Jun 1, 2020, 03:09 PM IST

केईएम रूग्णालयाच्या कोवीड अतिदक्षता विभागातील नर्स, वॉर्डबॉय तासोनतास गायब

अतिदक्षता विभागात एकही नर्स, वॉर्डबॉय उपस्थित नसल्याचा व्हिडिओ समोर

Jun 1, 2020, 12:35 PM IST

केईएम रुग्णालयातून कोरोनाचा पेशंट हरवला

बेफिकीर कारभाराला जबाबदार कोण?- किरीट सोमैयांचा सवाल

Jun 1, 2020, 12:19 PM IST

धक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.

May 26, 2020, 09:01 AM IST

धक्कादायक ! केईएम रुग्णालयातही मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार

सायन रुग्णालयातील 'त्या' प्रकाराची पुनरावृत्ती

May 10, 2020, 07:28 AM IST

मोठी बातमी : केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण

मुंबईत कोरोना झपाट्याने फोफावत आहे. 

 

Apr 9, 2020, 08:41 AM IST

मुंबईत केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या

केईएम रुग्णालयात धक्कादायक घटना पुढे आली आहे.  

Nov 16, 2019, 04:14 PM IST

मुंबईतील केईएम रुग्णालयात उघडे बाबाविरोधात राष्ट्रवादीचे ठिय्या आंदोलन

'केईएम'च्या आवारातील उघडे बाबाविरोधात आंदोलन,  झी २४ तासनं पर्दाफाश केल्यानंतर राष्ट्रवादीने आरोग्य समितीबाहेर ठिय्या मांडलाय. मुंबई महापालिका उघडे बाबाला पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय.

Oct 19, 2018, 04:51 PM IST

मुंबईतील केईएम रुग्णालयात आता व्यापक पक्षाघात उपचार केंद्र

के. ई. एम. रुग्णालयातील मज्जातंतू शल्य चिकित्सा विभागातील व्यापक पक्षाघात उपचार केंद्राचा लोकार्पण सोहळा 

Oct 10, 2018, 08:05 PM IST

धक्कादायक, केईएम रुग्णालयात भरतोय उघडे बाबाचा दरबार

 मुंबईतल्या एका प्रसिद्ध रुग्णालयात एका बाबाचा खुलेआम दरबार भरतो. तोही गेली ३५ वर्षं.

Oct 5, 2018, 05:30 PM IST

मुंबई | केईएम रुग्णालयात स्लॅब कोसळला, २ रुग्ण जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 10:55 AM IST

मृतांच्या कपाळावर क्रमांक... 'केईएम'ला कारणे दाखवा नोटीस

एल्फिस्टन येथे घडलेल्या चेंगराचेंगरी नंतर रुग्णालयात मृतांच्या कपाळावर क्रमांक टाकण्याच्या मुद्यावरुन केइएम रुग्णालयालाही कारणे दाखवा बजावण्यात आलीय. 

Dec 14, 2017, 05:28 PM IST