केसांंचे आरोग्य

हिवाळ्यात केसांंचे मॉईश्चर सुधारतील हे घरगुती उपाय

हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची, आरोग्याची काळजी घेणं जितकं गरजेचे आहे. तितकेच तुम्ही केसांचे आरोग्य जपणंदेखील आवश्यक आहे.

Jan 9, 2018, 09:53 AM IST

स्टाईलिंगच्या नादामध्ये या ४ चूका ठरू शकतात केसांच्या आरोग्याला मारक

केस विंचरल्यावर डोक्यापेक्षा फणीवर अधिक केस असतात का ? ताण, वय आणि हार्मोनल बदल यामुळे केसगळती होते. तसंच तुम्ही केसांची कोणती स्टाईल करता, त्यासाठी कोणती साधने वापरता यावर देखील केस गळण्याचे प्रमाण अवलंबून आहे. ब्युटी आणि हेयर एक्स्पर्टनी स्टाईल करताना होणारे केसांचे नुकसान, केसगळती कशी टाळावी,या बाबत हा खास सल्ला दिला आहे. 

Nov 18, 2017, 04:10 PM IST

या ५ फायद्यांंसाठी लाकडी फणी वापरा

केसांचे आणि टाळूचे आरोग्य जपण्यासाठी पोषक आहार, शॅम्पू, तेल याप्रमाणेच तुम्ही कोणती फणी वापरत आहात यावरही अवलंबून असते.

Oct 7, 2017, 02:13 PM IST