टीव्हीवरील कंडोम जाहिरातीवर दिवसा बंदी
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय. ़
Dec 12, 2017, 10:54 AM ISTVIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...
टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
Aug 6, 2016, 08:17 PM ISTकुंभमेळ्यापूर्वीच 'कॉन्डोम्स'चा स्टॉक संपला, 'एचआयव्ही'ची धास्ती!
नाशिकमध्ये १४ जुलैपासून कुंभमेळा सुरू होतोय... पण, प्रशासन मात्र भलतंच धास्तावलंय. याचं कारण आहे नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच 'कॉन्डोम'चा स्टॉक संपत आलाय. नाशिकमध्ये केवळ ५० हजार कॉन्डम्स स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळी असुरक्षित सेक्समध्ये वाढ होऊन एडसचा धोका वाढल्याचं समोर येतंय.
Jul 4, 2015, 03:50 PM IST