कोंढवा

पुण्यानंतर आता नाशिक, चांदवडमध्ये चक्क 'या' कर्मचाऱ्याने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना काल पुणे आणि बुलडाण्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चांदवड टोलनाक्यावरचे हे कर्मचारी असून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

Aug 16, 2023, 01:55 PM IST

कोंढव्यात दहशतवाद्यांना बाँम्ब तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर, ATS च्या तपासात धक्कादायक खुलासे

Bomb Making Training Camp: आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करुन तरुणांची माथी भडकावल्याप्रकरणी  एनआयएने मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली होती. 

Aug 6, 2023, 08:29 AM IST

पुण्यात NIAची मोठी कारवाई, तरुणांना ISIS मध्ये भरती करणाऱ्या डॉक्टरला कोंढव्यातून अटक

महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणी एनआयएची मोठी कारवाईकरत आणखी एका अटक केली आहे. त्यामुळे आतपर्यंत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी डॉक्टर असून तरुणांना आयसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

Jul 27, 2023, 05:10 PM IST

पुण्यात कोविड उपचार केंद्रात कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

पुण्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. 

Jul 7, 2020, 11:59 AM IST
Pune: 15, including 4 children, dead after wall collapses in Kondhwa; rescue operations on PT46S

पुणे । कोंढवा दुर्घटनेत संपूर्ण शर्मा कुटुंबीयांचा अंत

कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातल्या बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या.

Jun 29, 2019, 02:00 PM IST
15 workers died in wall collapse in Kondhwa area PT47S

पुणे । कोंढवा दुर्घटनेत एक मजूर बचावला, मजूराने ऐकवली आपबीती

कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.

Jun 29, 2019, 01:55 PM IST
PUNE KONDAWA WALL COLLAPSE ON PUBLIC REACTION PT2M51S

पुणे । कोंढवा दुर्घटना : स्थानिकांचा प्रतिक्रिया

कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.

Jun 29, 2019, 01:50 PM IST
Mumbai | Kondhwa Accident,  Chief Minister inquiries order PT32S

मुंबई । कोंढवा दुर्घटना , मुख्यमंत्र्यांचे चौकशी करण्याचे आदेश

कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.

Jun 29, 2019, 01:40 PM IST
Pune: 15, including 4 children, dead after wall collapses in Kondhwa; rescue operations on PT4M8S

पुणे । कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू

कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला. पहाटे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरूय. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातल्या बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या संरक्षक भिंतीला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या.

Jun 29, 2019, 01:35 PM IST

कोंढव्यात रिक्षा अपघातात तीन जणांचा मृत्यू

कोंढवा येथे ऑटो रिक्षा घरावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Dec 5, 2016, 10:22 AM IST

काशिद समुद्रात 2 विद्यार्थी बुडून बेपत्ता

 रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले पुण्यातील दोन विद्यार्थी बुडून बेपत्ता झाले आहेत. 

Nov 4, 2015, 02:34 PM IST

कत्तलखान्याच्या 'खाजगीकरणा'वर रणकंदन!

पुणे महापालिकेत कत्तलखान्याचा विषय सध्या चांगलाच पेटलाय. स्थायी समितीनं कोंढव्यातला जनावरांचा कत्तलखाना खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा ठराव गुरुवारी मंजूर केला. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलंय.

Aug 18, 2012, 10:34 AM IST

पाऊस नाही आला... यांनी यज्ञच केला...

जुलै महिना उजाडला तरी राज्यात पावसाचा पत्ता नाही. दडी मारलेल्या पावसाने जोरदार बरसावं यासाठी पुण्यात यज्ञ करण्यात आलाय. एक- दोन नव्हे तर ५१ यज्ञ करून पावसाला साकडे घालण्यात आलं. कोंढवा परिसरात हा यज्ञ करण्यात येतोय.

Jul 1, 2012, 09:08 PM IST