कोंबडी पालन उद्योग

कोंबडीच्या पिल्लांचे जीवन तुम्ही पाहू नये असे यांना वाटते...

कोंबडीवर ताव मारणाऱ्या मांसहारी लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहा. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा आणि समानतेचा अधिकार आहे. पण तो अधिकार मिळतो का हे हा व्हिडिओ खाडकन डोळे उघडतो.

Feb 22, 2016, 09:18 PM IST