आंबेनळी घाट अपघात : मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांचा धनादेश सुपूर्त
आंबेनळी घाटात बस दुर्घटना - राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला.
Aug 1, 2018, 07:51 PM ISTआंबेनळी घाट दुर्घटना : पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार
आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना आता पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
Jul 31, 2018, 11:23 PM ISTआंबेनळी अपघात: 'त्या'३० जणांना कोकण कृषी विद्यापीठामध्ये श्रद्धांजली
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.
Jul 30, 2018, 01:56 PM ISTकोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तपस भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तपस भट्टाचार्य यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.
Jun 1, 2018, 11:44 AM ISTकोकण कृषी विद्यापीठात १०० जागांची भरती
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे १०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी अंतिम तारीख २० जानेवारी आहे.
Jan 8, 2015, 06:52 PM IST'डोंगरची काळी मैना' आता वाईनच्या रुपात...
आंब्यानंतर आता कोकणातल्या करवंदांचे भावही वाढणार असंच दिसतंय कारण आता करवंदापासून वाईन तयार करण्याचा शोध कोकण कृषी विद्यापीठाने लावलाय.
Jan 28, 2013, 03:18 PM IST`हापूस`पासून वाईन, कृषी विद्यापीठाची किमया
कोकणचा राजा अशी हापूस आंब्याची ओळख. आपल्या मधुर चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसवर आता प्रक्रिया होणार असून हापूस आंब्यापासून वाईन तयार होणार आहे.
Jan 21, 2013, 02:37 PM ISTकुलगुरुपदी डॉ. किसन लवांडे
डॉ. किसन लवांडे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्यात आली आहे.
Nov 2, 2011, 05:01 AM IST