कोकण रेल्वेचा मोठा निर्णय; वाढत्या गर्दीमुळं 'या' स्थानकांदरम्यान धावणार विशेष रेल्वे; तातडीनं पाहा वेळापत्रक
Konkan Railway News : दिलासा! प्रवाशांच्या हाकेला धावली कोकण रेल्वे.... आताच पाहा कुठून कुठपर्यंत धावणार या रेल्वेगाड्या....
May 6, 2024, 08:21 AM IST
अरे देवा! कोकण रेल्वेवर तब्बल 28 दिवसांचा मेगाब्लॉक; 'या' ट्रेनचा होणार खोळंबा
Konkan Railway : तुम्ही गावावरून परतण्यासाठी म्हणून या ट्रेनची तिकीटं काढलीयेत का? रेल्वे विभागानं दिलीये महत्त्वाची माहिती... पाहा
May 2, 2024, 07:58 AM IST
Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या 'या' मार्गांसाठी 'समर स्पेशल' ट्रेनची सोय
Indian Railway Summer Special train : समर स्पेशल ट्रेननं आता उन्हाळी सुट्टीत मनसोक्त फिरा... भारतीय रेल्वेकडून पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास भेट...
Apr 26, 2024, 02:58 PM IST
Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?
Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
Apr 25, 2024, 10:05 AM IST
कोकण रेल्वेची चाकरमान्यांसाठी गुड न्यूज; उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त ट्रेन चालवणार
Kokan Railway Time Table: कोकण रेल्वेने उन्हाळ्याच्या हंगामात अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 5, 2024, 11:50 AM IST
Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली
Konkan Railway Monsoon timetable : कोकणात जायचं म्हटलं की अनेकदा रेल्वेलाच पसंती मिळते. पण, या रेल्वेचं तिकीट मिळवणं म्हणजे मोठं आव्हानच.
Mar 26, 2024, 11:25 AM IST
आतापासूनच शिमगा! एका निर्णयामुळं कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार
Konkan Railway Mega Block : येत्या काही दिवसात कोकणातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे शिंमगा. या सणासाठी चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. त्याच कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या एका निर्णयामुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. रेल्वेचा मेगाब्लॉक कधी आणि किती वेळ असणार ते जाणून घ्या...
Mar 12, 2024, 10:19 AM IST
अरे देवा! कोकण रेल्वेचा खोळंबा; पाहा बदललेलं वेळापत्रक
Konkan Railway News : कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीनं आता रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये काही बदल केले आहेत. कोणते आहेत ते बदल? पाहा...
Feb 21, 2024, 08:43 AM ISTकोकण रेल्वे वेळापत्रकात 1 नोव्हेंबरपासून दिसतील 'हे' बदल, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घ्या
Konkan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्या/धावणार्या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
Oct 20, 2023, 09:49 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने, प्रवाशांचे हाल
Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक 8 ते 10 तास उशिराने धावत आहेत. रोह्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प
Oct 1, 2023, 10:30 AM ISTतुच सुखकर्ता..; गणेशोत्सवासाठी अखेरच्या क्षणी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा विशेष रेल्वेची सोय
Ganeshotsav 2023 निमित्त कोकणात जायचा बेत आखलाय? पण, सुट्टीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत प्रयत्न करणार आहात? हरकत नाही. (Konkan Railway) रेल्वेही तुमची मदत करणार आहे.
Aug 28, 2023, 08:31 AM IST
कोकण रेल्वेच्या गेटमनची गोळ्या झाडून हत्या; रायगड जिल्ह्यातील थरारक घटना
कोकण रेल्वे मार्गावर एक थरारक घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या गेटमनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोलाडजवळील तिसे येथील रेल्वे फाटकाजवळ हा हत्येचा थरार रंगला. यामुळे रेल्वे फाटक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 21, 2023, 05:16 PM ISTVande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर होणार कमी?, रेल्वेचा 'हा' मोठा निर्णय
Vande Bharat Express : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे.
Jul 6, 2023, 08:14 AM ISTVande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या
Mumbai Goa Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...
Jul 5, 2023, 10:36 AM ISTमुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल? गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट
Mumbai Goa Vande Bharat Express: मुंबई गोवा वंदे भारत सुरु होण्याआधीच फुल्ल झाली झाली आहे. गणेशोत्सवासाठी वंदे भारतच्या तिकिटांसाठी वेटिंग लिस्ट लागली आहे. मुंबई गोवा वंदे भारत खरं तर 28 पासून म्हणजे उद्यापासून धावणार आहे.
Jun 27, 2023, 09:27 AM IST