कोकण रेल्वे

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल

मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता कोकण रेल्वेला बसू लागला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशीराने धावत आहेत.

Sep 2, 2017, 06:27 PM IST

कोकण रेल्वेचे तीनतेरा, काल 'तुरारी' आज 'नेत्रावती' फुल्ल

गणपती उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचे कोकण रेल्वेने चांगलेच तीनतेरा वाजवले आहेत.आज सकाळी पुन्हा एकदा तळ कोकणातून नेत्रावती एक्सप्रेस गाडी हाऊसफुल्ल होऊन आली.

Sep 1, 2017, 03:19 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा १५०० एसटी तर २५६ रेल्वे

  गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. 

Aug 18, 2017, 07:38 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळणार!

दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या परिसरात राहाणाऱ्या हजारो कोकणवासियांसाठी खुशखबर. 

Jul 21, 2017, 04:21 PM IST

'तेजस एक्स्प्रेस'मधील एलसीडीची तोडफोड करणारा सापडला

कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक आणि सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र, या गाडीतील एलसीडी स्क्रीनची तोडफोड करण्यात आली होती.  

Jul 19, 2017, 07:32 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

Jul 15, 2017, 08:19 AM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

Jul 14, 2017, 02:44 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

सुपरफास्ट आणि अत्याधुनिक मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

Jun 22, 2017, 11:45 PM IST

कोकण रेल्वे अत्याधुनिकीकरणाचा आराखडा सादर

कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणच्या मोहीमेचा आराखडा मांडण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या १४७ किलोमीटरच्या ट्रॅकचं दुपदरी करणाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. 

Jun 8, 2017, 03:04 PM IST

कोकण रेल्वेच्या गणपती विशेष गाड्या फुल्ल

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, आरक्षण सुरु होताच पहिल्या दिवशी सर्व गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे मध्य रेल्वेला आणखी जादा सोडाव्या लागणार आहेत.

Jun 7, 2017, 10:25 AM IST