कोयना एक्स्प्रेस

महिनाभर मेगाब्लॉक : प्रगती एक्सप्रेस, कोयना एक्स्प्रेस ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द

मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जतदरम्यान तांत्रिक कामांसाठी आणखी महिनाभर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  

Oct 31, 2019, 11:07 AM IST

प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द

मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या काही दुरुस्तीच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या २२ गाड्यांवर परिणाम होणार आहे.  

Oct 7, 2019, 12:55 PM IST

कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं, चौघांचा मृ्त्यू

आज रविवारच्या दिवशी ट्रॅक दुरुस्तीचं काम करणाऱ्या चार गँगमनना मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसनं चिरडलं. या अपघातात चारही गँगमनचा जागीच मृत्यू झालाय.

Nov 3, 2013, 02:04 PM IST