कोरोनाव्हायरस

कोरोना : अवाजवी बिलाला चाप, खासगी दवाखान्यांची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचे निर्देश

सामान्य नागरिक कोरोनाच्या आजाराने बेजार झाला आहे. त्यात खासगी दवाखान्यांकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याने अनेक जण हैराण. 

Jul 23, 2020, 09:54 AM IST

पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन

 पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आता कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात झाला आहे.  

Jul 23, 2020, 09:37 AM IST

कोरोनावर उपचार : विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.  

Jul 23, 2020, 09:09 AM IST

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.  

Jul 22, 2020, 10:59 AM IST

ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ

 'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'

Jul 22, 2020, 10:28 AM IST

नालासोपारा येथे लोकल रोखली, गाडीत प्रवेश देण्याची मागणी

कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे सेवा बंद आहे.  

Jul 22, 2020, 09:35 AM IST

ह्रदयद्रावक घटना : कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, आईला खांदा देणाऱ्या पाचही मुलांचा मृत्यू

 कोरोनाव्हायरसने गंभीर रुप धारण केले आहे. कोरोना इन्फेक्शनची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या धनबाद जिल्ह्यातील एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे.  

Jul 22, 2020, 08:53 AM IST

कोरोनाचे संकट : राज्यात १.९ कोटींपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे वाटप

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.  

Jul 22, 2020, 08:07 AM IST

'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'

कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील.

Jul 22, 2020, 07:14 AM IST
Pimpri chinchvad,Hijawadi Vandana Thakkar Woman_s Trip To Dubai Instead Of Home Quarantine PT1M6S