कोरोना व्हायरस

Covid-19 : नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचा अर्धा पगार मिळणार

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे जवळपास ४० लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे

 

Aug 21, 2020, 11:57 AM IST

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६८८९८ नवे रुग्ण

कोरोनामुळे देशातील ५४,८४९ लोकांना जीव गमवावा लागला आहे. 

Aug 21, 2020, 09:51 AM IST

भारतातील 'या' शहरात सांडपाण्याची चाचणी; सहा लाख नागरिकांना कोरोना झाल्याचा अंदाज

जगभरात अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या नमुन्यांवरून कोरोनाची साथ कितपत पसरली आहे, याचा अंदाज घेतला जात आहे.

Aug 21, 2020, 08:22 AM IST

'कोरोना'ची ती कॉलर ट्यून आता बंद करा; मनसेची मागणी

कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या ५ महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. 

Aug 20, 2020, 10:41 PM IST

महाराष्ट्र पोलीस म्हणतायंत, बबड्या खरंच सुधारलाय...

'बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु...'

Aug 20, 2020, 01:04 PM IST

कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा शिवसेनेवर गंभीर आरोप

महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा

Aug 20, 2020, 12:17 PM IST

सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा; एकाच रुग्णवाहिकेतून १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा प्रवास

यामध्ये लहान मुले व वृद्ध व्यक्तींचाही समावेश आहे.

Aug 20, 2020, 10:08 AM IST

देशात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण; ९७७ जणांचा मृत्यू

आतापर्यंत ५३,८६६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. 

Aug 20, 2020, 09:46 AM IST

आनंदाची बातमी: कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला; पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट

मे महिन्यानंतर पहिल्यांदाच positivity rate कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे

Aug 20, 2020, 07:56 AM IST

'...तर सीबीआयला परवानगी घ्यावी लागेल', मुंबई महापालिका आयुक्तांचं वक्तव्य

कोरोना व्हायरसच्या संकटात मुंबईत येणाऱ्या शासकीय व्यक्तीसाठी महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे.

Aug 19, 2020, 08:59 PM IST

राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण, ३४६ जणांचा मृत्यू

राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Aug 19, 2020, 08:27 PM IST

कोरोना रुग्णांसाठी हाय फ्लो नोझल मशीन ठरतेय संजीवनी

रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं...

Aug 18, 2020, 01:32 PM IST

अमित शाह AIIMS रुग्णालयात दाखल

...म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं 

 

Aug 18, 2020, 11:22 AM IST