'...तर सीबीआयला परवानगी घ्यावी लागेल', मुंबई महापालिका आयुक्तांचं वक्तव्य
कोरोना व्हायरसच्या संकटात मुंबईत येणाऱ्या शासकीय व्यक्तीसाठी महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे.
Aug 19, 2020, 08:59 PM ISTराज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण, ३४६ जणांचा मृत्यू
राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Aug 19, 2020, 08:27 PM ISTमागील ५ दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट- आरोग्य मंत्रालय
मृत्यूदरही कमी...
Aug 19, 2020, 09:45 AM ISTकोरोना रुग्णांसाठी हाय फ्लो नोझल मशीन ठरतेय संजीवनी
रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं...
Aug 18, 2020, 01:32 PM ISTअमित शाह AIIMS रुग्णालयात दाखल
...म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं
Aug 18, 2020, 11:22 AM IST
गेल्या २४ तासात देशात ५५ हजारहून अधिक नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २७ लाखांवर
कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ...
Aug 18, 2020, 10:14 AM ISTकोरोना काळात स्मार्टफोन वापराच्या पॅटर्नचा रिपोर्ट जारी; जाणून घ्या या रिसर्चबाबत
कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ...
Aug 18, 2020, 09:18 AM ISTशबरीमाला मंदिर पाच दिवस पुजेसाठी खुलं
मंदिर 21 ऑगस्टपर्यंत खुलं राहणार ...
Aug 17, 2020, 02:55 PM ISTसोनं स्वस्त होण्याची शक्यता; जाणून घ्या काय आहे आजचा भाव
जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव...
Aug 17, 2020, 12:50 PM ISTशरद पवारांची प्रकृत्ती उत्तम, पण राज्यभरात न फिरण्याची विनंती करणार- टोपे
शरद पवार संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे, त्यांची पूर्ण काळजी घेतली जातेय
Aug 17, 2020, 11:38 AM ISTबापरे ! Coronavirus मुळं देशात ५० हजारहून अधिक मृत्यू
संसर्गाचं प्रमाणं नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरुच...
Aug 17, 2020, 10:13 AM ISTकोविड रुग्णांसाठी मानकापूरला जम्बो हॉस्पिटल; १ हजार बेडची सुविधा
विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी जम्बो हॉस्पिटल...
Aug 17, 2020, 09:16 AM IST'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'
फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तात्काळ सुटेल, असा वाटत नाही.
Aug 17, 2020, 08:32 AM ISTदिवसभरात राज्यात ११,१११ नवे कोरोना रुग्ण; २८८ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात 8837 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Aug 16, 2020, 08:16 PM IST