कोल्हापूर

अटकेच्या भीतीपोटी कोल्हापूर महापौर रुग्णालयात

राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांना शनिवारी लाच घेतल्या प्रकरणात रंगेहात पकडण्यात आले. आज पोलिसांकडून अटक होण्याच्या आधीच त्या रुग्णालयात दाखल झाल्यात. दरम्यान, अटकेच्या भीतीपोटी त्या आजारी पडल्याचे बोलले जात आहे.

Jan 31, 2015, 02:52 PM IST

कोल्हापूरच्या महापौर लाच स्वीकारतांना सापडल्या

कोल्हापूरच्या महापौरांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मागील दोन तासांपासून ही चौकशी सुरू आहे. कोल्हापूर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. 

Jan 30, 2015, 09:17 PM IST

'नकोशी' झाली कल्याणी!

'नकोशी' झाली कल्याणी!

Jan 29, 2015, 09:05 PM IST

माझ्यासारखं नशीब कुणाच्याही वाट्याला नको - कोल्हापूरची 'नकोशी'

'नकोशी' या नावातच हे नाव का ठेवलयं ते कळतं... पण कोल्हापूरच्या एका 'नकोशी'ला आज नवीन ओळख मिळालीय... जणू पुर्नजन्म झाल्यागत तिला आनंद झालाय. 

Jan 29, 2015, 08:47 PM IST

...तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकांवर कारवाई होणार

...तर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकांवर कारवाई होणार

Jan 27, 2015, 08:59 PM IST

राजू शेट्टींचा आक्रमकपणा गेला कुठे?

राजू शेट्टींचा आक्रमकपणा गेला कुठे?

Jan 23, 2015, 09:51 PM IST

'भीक मांगो आंदोलना'तून सरकारला पैसे देणार

'भीक मांगो आंदोलना'तून सरकारला पैसे देणार

Jan 23, 2015, 09:16 PM IST

कोल्हापूरचं वैभव कसं जपणार?

कोल्हापूरचं वैभव कसं जपणार?

Jan 21, 2015, 09:11 PM IST