कोल्हापूर

लाचखोर महापौरांकडून खूर्ची काही सुटेना, महासभेला गैरहजर

कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या लाचखोर माहापौर तृप्ती माळवी या महापौर पद सोडायला तयार नाहीत. आज होणाऱ्या महासभेमध्ये त्या गैरहजर राहणार आहेत. 

Feb 16, 2015, 10:46 AM IST

कोल्हापुरात कम्युनिष्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार

 कम्युनिष्ट नेते आणि थोर विचारवंत गोविंद पानसरे आणी त्यांच्या पत्नीवर अज्ञात दोघा हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Feb 16, 2015, 10:45 AM IST

कोल्हापूर : 'वर्ल्डकप पॉवर प्ले' विथ सुनंदन लेले

'वर्ल्डकप पॉवर प्ले' विथ सुनंदन लेले

Feb 14, 2015, 08:58 AM IST

लाचखोर महापौर तृप्ती माळवी १६ फेब्रुवारीला देणार राजीनामा

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर तृप्ती माळवीनं आजही राजीनामा न दिल्यामुळं कोल्हापूरकर संतप्त झालेत. महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर राजीनामा देतील, अशी अपेक्षा होती मात्र महापौर तृप्ती माळवीनं राजीनामा दिलेला नाही.

Feb 9, 2015, 05:35 PM IST

कोल्हापूर येथील अपघात ठाण्याचे चार जण ठार

कागल येथे शुक्रवारी पहाटे ट्रक आणि क्वालिस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती हाती आली आहे.

Feb 6, 2015, 11:36 PM IST

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना जामीन

कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवींना लाचप्रकरणी आज अटक करण्यात आली. त्यांना लगेच जामीन मंजूर झाला. 

Feb 5, 2015, 08:00 PM IST

महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय. तृप्ती माळवी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उद्या त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Feb 4, 2015, 09:08 PM IST

एड्सग्रस्त पतीच्या विधवेला गावकऱ्यांनी केलं बहिष्कृत

एचआयव्ही एड्सग्रस्त पतीच्या विधवा पत्नीला बहिष्कृत करण्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील नानीबाई चिखली इथं उघडकीस आली आहे.. गावात राहाण्यासाठी हक्काची जागा नसल्यानं सध्या या महिलेचं चक्क स्मशानभूमीत वास्तव करावं लागतंय.  

Feb 4, 2015, 10:05 AM IST

कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करा - भाजप

कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करा - भाजप

Feb 1, 2015, 08:19 PM IST