कोल्हापूर : पंचगंगेच्या पुलावर अपघाताच्या दिवशी स्ट्रीट लाईट होते बंद
कोल्हापुरात पंचगंगेच्या पुलावर झालेल्या बस अपघाताच्या दिवशी आणि त्यापूर्वी तब्बल १० वर्षे शिवाजी पुलावर आसणारे स्ट्रीट लाइट सुरु नव्हते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 29, 2018, 11:26 AM ISTकोल्हापूर | स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायत समाजाचा महामोर्चा
Jan 28, 2018, 05:40 PM ISTलिंगायत समाजाचा कोल्हापुरात महामोर्चा
लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा या आणि अन्य मागणीसाठी कोल्हापूरात लिंगायत महामोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चाची जय्यत तयारी झाली असून पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Jan 28, 2018, 10:29 AM ISTकोल्हापूर | केदारी कुटुंबियांच्या अपघातातील सीसीटीव्ही फुटेज
Jan 27, 2018, 07:55 PM ISTकोल्हापूर | यूवराज | भीमा कृषी प्रदर्शनात तब्बल ९ कोटी २५ लाख रूपयांचा रेडा
Jan 27, 2018, 07:13 PM ISTसव्वा नऊ कोटींचा युवराज रेडा ठरलाय आकर्षणाचा विषय
एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. कोल्हापूरच्या एका प्रदर्शनामध्ये चक्क सव्वा नऊ कोटींचा एक रेडा आकर्षणाचा विषय ठरलाय.
Jan 27, 2018, 05:28 PM ISTकोल्हापूरच्या अपघातात केदारी कुटुंब उद्ध्वस्त
कोल्हापूरच्या शिवाजी पुलावर घडलेल्या अपघातानं पुण्याच्या बालेवाडी गावठाणात राहणाऱ्या केदारी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
Jan 27, 2018, 10:22 AM ISTकोल्हापूर अपघात : 'मदत वेळीच पोहचली असती तर...'
कोल्हापुरात भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय तर तीन गंभीर जखमी झालेत. वारंवार मदतीसाठी याचना केल्यानंतरही प्रशासनाकडून वेळीच मदत उपलब्ध झाली नसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय.
Jan 27, 2018, 08:34 AM ISTझाडावर गाडी आदळून मोठा अपघात, ५ ठार
कोल्हापूर जिल्ह्यातील तळवडे फाटा इथं झाडावर गाडी आदळून मोठा अपघात झाला आहे.
Jan 26, 2018, 07:38 PM ISTनाना पाटेकरांचं कोल्हापुरात परखड भाष्य
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यात कोल्हापुरातील एका कार्यक्रमात चांगलाच संवाद रंगला.
Jan 26, 2018, 12:07 AM ISTकोल्हापूर | नाना पाटेकरांचं परखड भाष्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 09:52 PM ISTकोल्हापूर | महिन्याभराच्या मुलीला सोडून कुटुंबियांचा पळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 09:13 AM ISTकोल्हापूर - तीन युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांची सावध भूमिका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 24, 2018, 09:02 PM ISTकोल्हापूर: भुदरगड तहसील कार्यालयात ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न
स्थानिकांचा संताप काय असतो हे भुदरगड येथील तालुका प्रशासनाला बुधवारी चांगलेच समजले. संतप्त ग्रामस्थांना आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.
Jan 24, 2018, 08:46 PM ISTकोल्हापूर | महसूलमंत्री पाटील यांच्या घरांवर मोर्चे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 08:22 PM IST