क्रिकेट नियम

ICC Rules Changes: मॅक्सवेलच्या खेळीमुळे तरी ICC चे डोळे उघडणार? वर्ल्डकपनंतर 'हे' 2 नियम बदलणार?

ICC Runner and Time Out Rules Changes: आता 2023 चा वर्ल्डकप सुरु असून यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन टीमने आपली जागा निश्चित केलीये. मात्र आतापर्यंत झालेल्या 40 सामन्यांमध्ये असे वाद झाले आहेत, ज्यामुळे आयसीसीला पुन्हा एकदा दोन प्रमुख नियमांवर विचार करावा लागणार आहे.

Nov 9, 2023, 09:13 AM IST

डकवर्थ-लुईस नियमाला जन्म देणाऱ्या लुईस यांचं निधन

मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पावसामुळे प्रभावित झालेल्या मॅचसाठी डकवर्थ-लुईस-स्टर्न नियम तयार करण्यात आले.

Apr 2, 2020, 09:27 PM IST

World Cup 2019 : क्रिकेट नियमावर अमिताभ बच्चन यांचा भन्नाट विनोद

World Cup 2019 - सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. 

Jul 17, 2019, 02:39 PM IST

क्रिकेटमध्ये आता नवे नियम, नवा खेळ ऑक्टोबरपासून

कसोटी क्रिकेटनंतर वन-डे क्रिकेट त्यानंतर टी-२० क्रिकेट असा बदल होत गेला. त्याप्रमाणे तसे नियमही केले गेलेत. आता नव्याने नियम तयार करण्यात आले आहेत. हे नवे नियम आता ऑक्टोबरपासून आमलात येण्याची शक्यता आहे. 

Apr 12, 2017, 03:58 PM IST