क्रिकेट वर्ल्डकप 2019 चं वेळापत्रक जाहीर
पाहा कधी रंगणार भारत-पाकिस्तान सामना
Jul 24, 2018, 11:30 AM IST७ वर्ष, ७ क्षण...जे तुमच्या अंगावर काटा आणतील
२ एप्रिल २०११ हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. या दिवशी भारताने तब्बल २८ वर्षांनी वर्ल्डकप जिंकला होता. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टरसाठी हा क्षण अनमोल होता. फायनलमध्ये श्रीलंकेला हरवत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. सचिनसाठी जणू काही संघाने हा वर्ल्डकप जिंकला होता. त्याचा हा शेवटचा वर्ल्डकप होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर सचिन आपले अश्रू मात्र लपवू शकला नव्हता. सगळ्या क्रिकेटर्सनी त्याला उचलून मैदानावर फेरी मारली होती.
Apr 2, 2018, 12:52 PM ISTधोनी संदर्भात मायकल क्लार्कने केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी हा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क याने एक मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 20, 2017, 07:52 PM ISTयाच दिवशी भारताने क्रिकेटमध्ये रचला होता इतिहास
२५ जून १९८३ भारतातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी अविस्मरणीय असा दिवस. याच दिवशी भारताने वेस्ट इंडिजला हरवत पहिल्या वहिल्या वर्ल्डकप जेतेपदाव नाव कोरले होते. भारतीय क्रिकेटचाहत्यांसाठी हा अत्युच्च आनंदाचा क्षण होता.
Jun 25, 2016, 09:03 AM ISTरोखठोक - क्रिकेट वर्ल्डकप, १९ मार्च २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2015, 08:35 PM ISTआता, टीम इंडियाची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी
आता, टीम इंडियाची टक्कर दक्षिण आफ्रिकेशी
Feb 21, 2015, 08:02 PM IST