क्षेत्र

Sangli Jat Mali Family Success Story For Farming Pomegranate On Drought Region. PT3M

सांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती

सांगली | दुष्काळी भागातली डाळींबाची शेती
Sangli Jat Mali Family Success Story For Farming Pomegranate On Drought Region.

Dec 22, 2018, 05:00 PM IST

कुमारस्वामींना राजकारणात नाही तर या क्षेत्रात जायची होती इच्छा

राजकारण पेक्षा कुमारस्वामींना या क्षेत्राचं आकर्षण

May 19, 2018, 05:55 PM IST

महिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं

 गेल्या दोन दशकात भारतातलं सर्वात जास्त लोकप्रिय क्षेत्र म्हणून उदयाला आलेल्या महिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या नोकरकपातीनं ग्रासलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना पिंक स्लिप देऊन घरी बसवण्यात आलं आहे. त्यात इन्फोसिस, कॉग्निझंट आणि टेक महिंद्रा सारख्या बड्या कंपन्यांनी आपले शेकडो कर्मचारी घरी बसवले आहेत.

May 15, 2017, 11:49 AM IST

'नॅशनल अॅवॉर्ड विनर' कंगनाला सोडायचंय अॅक्टिंग करिअर

कंगना रणौतच्या एक्टींगचं सगळेच कौतुक करतात. दोन नॅशनल अवॉर्ड आणि अनेक हिट सिनेमे यामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन ठरलीय. मात्र, कंगनाने तिला अॅक्टींग आवडत नसल्याचं वक्त्व्य करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

Dec 13, 2016, 01:18 PM IST

'म्हाडा' करतंय सर्वसामान्यांची फसवणूक?

सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा दरांत घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'म्हाडा'च आता ग्राहकांना चुना लावत असल्याचं समोर येतंय. 

Jan 13, 2016, 11:58 AM IST

जाणून घ्या तुमचा मेंदू कोणत्या क्षेत्रात तेज आहे

आज अनेक रत्न या धरतीवर पाहायला मिळतात. ज्य़ांनी आवड असलेल्या क्षेत्रात काहीतरी वेगळी कामगिरी करूण दाखवली. पण त्यांना हे यश कसं मिळालं ? ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून आपण त्यात काहीतरी चांगली कामगिरी करू शकतो.

Jan 10, 2016, 04:50 PM IST