खडसावलं

बीसीसीआयनं रवी शास्त्रींना खडसावलं

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींना बीसीसीआयनं खडसावल्याचं वृत्त आहे.

Nov 9, 2018, 08:57 PM IST

'हे काय कपडे घातलेत', कोर्टानं सरकारी अधिकाऱ्याला खडसावलं!

सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी राजस्थान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या पेहरावावरून चांगलंच फैलावर घेतलं. यासोबतच कोर्टानं या अधिकाऱ्याला योग्य पेहराव संहितेचं पालन करून येण्याचे आदेश देतानाच प्रकरणाची सुनावणी स्थगित केली.

Mar 22, 2018, 10:45 AM IST

नवी दिल्ली | पुतळा वादावरून राजनाथ सिंहांनी खडसावलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 03:25 PM IST

राहुल द्रविडनं अंडर १९च्या खेळाडूंना खडसावलं

भारताच्या अंडर १९ क्रिकेट टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं खेळाडूंना खडसावलं आहे. 

Jan 25, 2018, 11:06 PM IST

खडसेंनी पंकजा मुंडेंना विधानसभेत झापलं!

विरोधी पक्षात असताना सातत्याने आपण मागण्या करायचो... मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा घरचा आहेर भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला दिलाय.

Dec 14, 2017, 05:02 PM IST

'सुषमा स्वराज यांनी चीनला खडसावलं का नाही?'

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र परीषदेत चीनला का खडसावल नाही.

Sep 24, 2017, 07:16 PM IST

ओबामांचा पाकिस्तानवर हल्लाबोल, नाव न घेता खडसावलं

संयुक्त राष्ट्र महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानवर नाव न घेता हल्लाबोल केला आबहे. ओबामांनी म्हटलं की, पाठीत वार करण्यापासून पाकिस्तानने वाचावं. नाहीतर दहशतवाद तुम्हाला नष्ट करुन टाकेल. दहशतवादामुळे पश्चिम आशिया प्रभावित होत आहे. ओबामाने भारत आणि चीनचं कौतूक केलं. म्हटलं की, अंतरराष्ट्रीय व्यवस्थेमुळे चीन आणि भारत शानदार विकास करत आहे.

Sep 21, 2016, 11:17 PM IST

मोदींचे एकाच दगडात दोन पक्षी, पाकिस्तान-चीनला खडसावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा पाकिस्तान आणि चीनवर निशाणा साधला आहे.

Sep 8, 2016, 07:55 PM IST

...तर शिवाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगिती देवू - हायकोर्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भव्य आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थगिती देण्याचा इशारा मुंबई हायकोर्टानं दिला आहे. 

Feb 25, 2016, 11:57 PM IST

मुंबई हायकोर्टाने सरकारला खडसावलं

मुंबई हायकोर्टाने सरकारला खडसावलं

Feb 25, 2016, 09:29 PM IST