सावधान! नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा आरोग्याला ठरु शकते घातक
Health Tips : दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, तळलेले पदार्थ, बीन्स आणि नट्स, पिष्टमय पदार्थ हे तुम्ही नॉनव्हेजसोबत खातायं का? जर खात असाल तर वेळीत सावध व्हा...
Feb 5, 2024, 05:32 PM ISTहे 10 पदार्थ कच्चे खाऊ नका
प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Aug 31, 2016, 01:18 PM ISTसावधान ! ५ गोष्टी रिकाम्या पोटी खाऊ नका
चांगल्या आरोग्यासाठी आपण अनेक गोष्टी खातो पण त्या संबंधीत महत्त्वाचे असलेले नियम आपण विसरून जातो. काही पदार्थ रिकाम्या पोटी खाणे अतिशय घातक ठरु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या ५ गोष्टी.
Apr 26, 2016, 11:03 PM ISTसावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका
आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Feb 25, 2016, 04:04 PM ISTपुन्हा गरम करुन हे ५ पदार्थ कधीच खाऊ नका
अनेकदा जेवन झाल्यानंतर बरंच जेवन वाचतं. मग ते वाया जावू नये म्हणून आपण ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि पुन्हा गरम करून खातो. पण काही पदार्थ असे आहेत जे पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Feb 17, 2016, 04:45 PM ISTखाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी
आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.
Dec 8, 2015, 06:14 PM IST