गणेश मंडळ

गणपती आगमन सोहळ्याला हुल्लडबाजीचे गालबोट

चिंचपोकळी आणि करीरोड भागात गणेशभक्तांचा धुडगूस 

Aug 11, 2019, 04:54 PM IST

व्हायरल व्हिडिओ : गणेश मंडळात आमदारावर पैसे उधळले

घाटकोपर येथील हिमालय मित्र मंडळातील धक्कादायक प्रकार 

Sep 18, 2018, 11:17 AM IST

थाटमाटसोडून गणेश मंडळाकडून ८० टक्के खर्च अनाथ मुलाच्या उपचारावर

पुण्यातील एका गणेश मंडळाने गणेशोत्सवासाठी जमा केलेला पैसा, एका २२ वर्षाच्या अनाथ मुलाच्या उपचारावर खर्च केला आहे.

Sep 16, 2018, 05:49 PM IST

विनापरवाना मंडप : गणेश मंडळांविरोधात पालिकेची कठोर कारवाई

विनापरवानगी मंडप उभारलेल्या गणेश मंडळांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केलीय. मुलुंड इथल्या पालिकेच्या टी वॉर्डमधील अशा नऊ गणेश मंडळांवर पालिकेने कारवाईचा बडगा उचललाय. 

Sep 15, 2018, 05:14 PM IST

गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम, वर्गणीतून बांधली शौचालयं

गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांच्या वर्गणीची नेहमीच चर्चा होते. वर्गणीतून अनेक मंडळं आकर्षक देखावे, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम यावर पैशांची उधळण करताना बघायला मिळतात.

Aug 25, 2017, 12:38 PM IST

पुण्याची आवाज करणाऱ्या मंडळांना नोटीसा....

गेल्या वर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत ध्वनिप्रदूषण केल्या प्रकरणी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. 

Jun 17, 2017, 06:45 PM IST

लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की

लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की

Sep 11, 2016, 03:33 PM IST

लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची पीएसआयला धक्काबुक्की

यंदाही लालबागचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी उघड

Sep 11, 2016, 02:55 PM IST

गणेश मंडळांचा महापालिकेवर आरोप

गणेश मंडळांचा महापालिकेवर आरोप

Sep 2, 2016, 10:31 PM IST