स्नॅपचॅटच्या सीईओचे म्हणणे, भारत खूपच गरीब देश
भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. त्यामध्ये स्नॅपचॅटचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतू स्नॅपचॅटचा भारतात बिझनेस वाढविण्याचा विचार नाही. स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचे म्हणणे आहे की, 'बिझनेस वाढविण्याच्या दृष्टीने भारत हा खूपच गरीब देश आहे. त्यामुळे भारतात बिझनेस वाढविण्याचा आमचा विचार नाही.'
Apr 16, 2017, 04:25 PM ISTजगातील सर्वात गरीब देश
जगात विकसित, विकसनशील आणि गरीब असे तीन प्रकारचे देश आहेत. आर्थिक सुबत्ता असलेले देश तर सर्वांनाच माहीत आहे मात्र जगात असेही काही देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. त्या देशांत मुलभूत गरजांचीही वानवा आहे. आफ्रिका खंडातील हे असे पाच देश आहेत जे सर्वात गरीब आहेत. ज्याप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये आफ्रिकेत प्रगती होत असली तरी मात्र तेथील अनेक देशांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आहे.
Dec 6, 2015, 04:14 PM ISTगरीब देशाचा धनाढ्य राजा : 15 पत्नी, 30 मुलांसहित भारतात दाखल!
भारत - आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आफ्रिकन देश असलेल्या स्वाझीलँन्डचा राजा भारतात दाखल झालाय. राजा मस्वाती (तृतीय) हे एकटे आलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या 15 राण्या, 30 मुलं आणि 100 नोकरदेखील आहेत.
Oct 30, 2015, 09:08 AM IST