गिरीश महाजन

निकालानंतर आम्हीच पेढे वाटू, फटाके फोडू - गिरीश महाजन

 युती तुटल्याच्या घोषणेनंतर आता ख-या अर्थानं कलगीतूरा सुरू झालाय. युती तुटल्याने आता तुम्ही फटाके फोटा पेढे वाटा. पण निकालानंतर आम्हीच पेढे वाटू, फटाके फोडू असा दावा केलाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी. ते जळगावात बोलत होते.

Jan 28, 2017, 05:14 PM IST

जळगावात भाजप नेते एकनाथ खडसे - मंत्री गिरीश महाजन गट आमने-सामने

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या सभेत सत्ताधारी भाजप मधील माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटामधील दुरावा पुन्हा एकदा समोर आला.

Dec 10, 2016, 04:46 PM IST

भाजप बैठकीत खडसे-महाजन समर्थक भिडले

जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांमधला वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळात आहे. 

Oct 15, 2016, 04:19 PM IST

जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर

जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर

Oct 12, 2016, 03:04 PM IST

जळगावात जैन-महाजन एकाच मंचावर

जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय दुरावा गेल्या अनेक दिवसांपासून  पाहायला मिळतोय. या दोघा नेत्यांच्या दुराव्यात आणखी आगीत तेल ओतलं गेलंय. 

Oct 12, 2016, 09:15 AM IST

खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

जळगाव जिल्ह्यातील भाजप मधील दोन जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे तसंच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं राजकीय वैर लपून राहीलं नाही

Sep 10, 2016, 05:52 PM IST