गिरीश महाजन

गिरीश महाजनांची काय औकात आहे? - नारायण राणे

गिरीश महाजनांची काय औकात आहे? - नारायण राणे

Apr 17, 2015, 06:10 PM IST

गिरीश महाजन यांच्यावर राणेंचा प्रहार

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्या पराभवावर प्रतिक्रिया देतांना, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे. गिरीश महाजन यांनी आपली अवकात ओळखावी, त्यांनी नको ते धाडस करू नये, असं खणखणीत उत्तर नारायण राणे यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे.

Apr 15, 2015, 02:28 PM IST

मंत्रीमहोदय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिस्तूल नकोय

 जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कंबरेला पिस्तूल खोचून भाषण ठोकलं आहे. हे भाषण मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर होतं, जळगावात मूकबधीर मुलांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला तेव्हा, हे कंबरेला खोचलेलं पिस्तूल दिसून आलं.

Mar 29, 2015, 08:37 PM IST

'... तर अजित पवार आणि तटकरेंवरही कारवाई होणार'

'... तर अजित पवार आणि तटकरेंवरही कारवाई होणार'

Feb 27, 2015, 10:10 PM IST

भ्रष्टाचाऱ्यांसमोर 'बुलेटमॅन'चं सपशेल सरेंडर

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचाऱ्यांसमोर सपशेल घुडघे टेकल्याचं दिसून आलं आहे. जलसंपदा खात्यातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली, तर अख्खं जलसंपदा खातंच निलंबित करावं लागेल, मंत्र्यांनी सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत, आता कुणाकुणावर कारवाई करावी, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Feb 26, 2015, 05:43 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

Jan 1, 2015, 07:56 PM IST

अजित पवार, तटकरे यांची नार्को टेस्ट करा - महाजन

जलसंपदा घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सह चार ठेकेदार यांचीही नार्को टेस्ट घ्या. त्यामुळे कोणत्याही चौकशीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रति आव्हान दिले आहे. 

Jan 1, 2015, 06:38 PM IST

माजी जलसंपदा मंत्र्यांनी घेतले २२ टक्के कमिशन

विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत सनसनाटी गौप्यस्फोट केलाय... आघाडी सरकारमधील जलसंपदामंत्र्यांनी प्रचंड घोटाळे केले. त्यांना 20 ते 22 टक्के कमिशन दिले जात असल्याचा आरोप महाजन यांनी केलाय... 

Jan 1, 2015, 06:21 PM IST

जलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.

Jan 1, 2015, 03:18 PM IST