गुंतवणुकदार

शेअर बाजारातील चढउतारामुळे गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम

सोमवारच्या तूफान पडझडीनंतर आज सकाळी सावरलेल्या भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झालाय. सकाळच्या वेळात सव्वाशे ते दीडशे अंशांनी वर असलेला सेन्सेक्स 11 ते साडेआकराच्या सुमारास जोरदार पडला.  त्यामुळे बाजारात संभ्रम आहे.

Aug 25, 2015, 12:21 PM IST

पासवर्ड श्रीमंतींचा : गुंतवणुकदारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं

गुंतवणुकदारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं

Jun 20, 2015, 08:41 PM IST