नवी दिल्ली | गुजरात निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काय म्हणाले राहुल गांधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 01:49 PM ISTगुजरात: मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींचे नाव आघाडीवर, इतर नावांचीही चर्चा
गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची.
Dec 19, 2017, 11:16 AM ISTअहमदाबाद | निवडणूक निकालात मिठाईची रेलचेल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 11:03 PM ISTनागपूर । मा.गो.वैद्य यांची भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 04:58 PM ISTगुजरात । विजयानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांची पत्रकार परिषद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 04:45 PM ISTगुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 04:35 PM ISTमोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.
Dec 18, 2017, 04:14 PM ISTगुजरातमध्ये शिवसेनेच्या गोल्डन मॅनचे झाले असे काही.....
कुंजल पटेल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण, त्यांना दारून पराभवाचा सामना करावा लागला.
Dec 18, 2017, 03:47 PM ISTराहुल गांधी गुजरातमध्ये का हरले.. जाणून घ्या ही पाच कारणे...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे.
Dec 18, 2017, 02:24 PM ISTदेशभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असं चित्र आहे.
Dec 18, 2017, 01:32 PM ISTभरकटलेला 'विकास' स्थिर करणारा भाजपचा चेहरा
हे तेच हितू कनोडीया आहेत ज्यांनी, गुजरातमध्ये भरकटलेला विकास स्थिर करून भाजपला यश मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
Dec 18, 2017, 12:24 PM IST2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील: आनंदीबेन पटेल
आम्हाला मान्य आहे की, सौराष्ट्र मध्ये आम्ही कमी पडलो - आनंदीबेन
Dec 18, 2017, 12:08 PM ISTनिवडणूक निकालावर मुख्यमंत्री योगींची अशी प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरात निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 12:08 PM ISTगुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...
गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे.
Dec 18, 2017, 12:02 PM ISTमुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...
गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे.
Dec 18, 2017, 11:21 AM IST