गुजरात हिमाचल प्रदश विधानसभा निवडणूक निकाल २०१२

LIVE : विधानसभा निवडणूक २०१२

गुजरातच्या १८२ मतदारसंघांपैकी १३ अनुसूचित जातींसाठी व २६ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत, तर हिमाचल प्रदेशच्या ६८ मतदारसंघांपैकी १७ अनुसूचित जातींसाठी व ३ जमातींसाठी राखीव आहेत.

Dec 20, 2012, 09:30 AM IST