'क्रॉस व्होटिंग रद्द करण्यासाठी काँग्रेसची धावपळ'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 08:34 PM IST'राहुल गांधींनी १०० वेळा प्रोटोकॉल मोडले'
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याचे लोकसभेत तीव्र पडसाद उमटले.
Aug 8, 2017, 04:16 PM ISTगुजरात: प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीत पटेलांचा विजय ? शहांना धक्का?
कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांना 45 मतांची गरज आहे. त्यातच कॉंग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ही गरज आणखी वढली असून, कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ 57 वरून 51 वर आले आहे
Aug 8, 2017, 03:02 PM ISTराज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात
गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Aug 8, 2017, 08:55 AM ISTगुजरातच्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला धक्का देत पुन्हा एकदा भाजपला मदत करण्याचं ठरवलं आहे.
Aug 7, 2017, 10:36 PM ISTअभिनेत्री दीपिका पदुकोणसाठी लिहिलेलं ‘ते’ पत्र १२वीच्या पुस्तकात
गुजरात शिक्षण मंडळाच्या वाणिज्य शाखेतील १२वीचे विद्यार्थी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या संदर्भातील एका पत्राचा अभ्यास करत आहेत. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
Aug 7, 2017, 09:15 PM ISTराष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!
राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.
Aug 7, 2017, 04:12 PM ISTमोदींच्या गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीची तोडफोड
मोदींच्या गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीची तोडफोड
Aug 4, 2017, 07:29 PM ISTमोदींच्या गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीची तोडफोड
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गाडीची गुजरातमध्ये तोडफोड करण्यात आलीय.
Aug 4, 2017, 05:08 PM ISTगुजरात राज्यसभा निवडणुकीत नोटा नको, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात
गुजरात राज्यातून होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय वापरायला काँग्रेसनं हरकत घेतली आहे.
Aug 2, 2017, 10:47 PM ISTकाँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 02:39 PM ISTकाँग्रेस आमदार फोडण्यासाठी भाजपकडून अपहरण - आझाद
गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागानं छापेमारी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केलेय. राज्यसभेत गुलामनवी आझाद यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपकडून अपहरणाचा प्रयत्न झालाय. तसेच आमदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रूपयांची ऑफर करण्यात येत आहे. सूडबुद्धीने छापेमारी सुरु आहे, असे ते म्हणालेत.
Aug 2, 2017, 02:04 PM ISTगुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 12:24 PM ISTकाँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा
गुजरात काँग्रेसच्या आमदारांना लपवून ठेवणाऱ्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा टाकण्यात आलाय.
Aug 2, 2017, 10:40 AM ISTमोदी पूरग्रस्त भागातील बचाव आणि पुनर्वनस कार्याचा घेणार आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरु असलेल्या बचाव आणि पुनर्वनस कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यासाठी आज सकाळीच ते गुवाहाटीला रवाना झाले.
Aug 1, 2017, 08:38 AM IST