गुजरातच्या नवसारीत गायिकेवर पैशांची बरसात
देशभरात नोटबंदीत नव्या नोटा डोळ्याला पाहायला मिळत नसताना, गुजरातमधील नवसारीत भजन गायकीवर लोकांनी पैशांची अशी बरसात केली आहे.
Dec 26, 2016, 11:35 AM ISTराजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी - मोदी
राजकारण आणि पक्षापेक्षा राष्ट्रभक्ती मोठी असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. गुजरातच्या दिसा इथल्या बनासकंठामध्ये आयोजित एका सभेत मोदी बोलत होते.
Dec 10, 2016, 02:31 PM ISTसुरत शहरात होंडा कारमधून 76 लाखांची रोकड जप्त
केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत..
Dec 10, 2016, 09:44 AM IST१९ वर्षांच्या मुलीला २० वर्षीय मुलासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास परवानगी
गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
Nov 29, 2016, 08:32 PM ISTनोटाबंदी : असं एक गाव... जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता
केंद्र सरकारनं नोटा रद्द केल्यानंतर बँका, एटीएमसमोर रांगा नाहीत, असं एकही गाव सापडणार नाही. देशात एक गाव असं आहे जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता.
Nov 24, 2016, 09:13 AM ISTनोटाबंदीमुळे गुजरातमधील कर्मचाऱ्यांना दिले जातेय आगाऊ वेतन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यानंतर गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरणमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यांचा आगाऊ पगार दिलाय.
Nov 24, 2016, 09:11 AM ISTपुण्यात अंमली पदार्थांची विक्री, गुजरातचा रहिवाशी अटकेत
सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट भाड्याने घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 53 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे.
Nov 23, 2016, 11:35 AM ISTगुजरातमध्ये आढळली 2000ची नकली नोट
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अद्याप सगळ्या लोकांपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा पोहोचल्या नाहीत तोच 2000ची नकली नोट आढळल्याचे प्रकरण समोर आलेय.
Nov 23, 2016, 10:21 AM ISTगुजरातच्या भरुचमध्ये GNFC प्लॅन्टमध्ये गॅस गळती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 05:16 PM ISTदिवाळीमध्ये या गावतल्या महिला कमवतात 70 कोटी रुपये
गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.
Oct 30, 2016, 09:39 PM ISTगुजरातमध्ये आएसआयचे 2 ऐजंट ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 07:52 PM ISTभर रस्त्यात जेव्हा फिरत होते सिंह
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. गुजरातमधील जुनागडमध्ये रात्रीच्या वेळी भर रस्त्यात सिंह वावरतांना दिसत आहेत.
Oct 5, 2016, 12:34 PM ISTमुंबई आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा
Oct 4, 2016, 08:14 AM ISTपोरबंदरमधून कोस्टगार्डने पाकिस्तानी बोट घेतली ताब्यात
उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढलाय. एकीकडे भारतातील सीमेनजीकच्या गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आलेय तर दुसरीकडे सीमेवरच्या हालचालीही वाढल्यात.
Oct 2, 2016, 02:54 PM IST