गुजरात

सुरेश रैनानं घेतला अफलातून कॅच

पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा कॅप्टन सुरेश रैनानं अफलातून कॅच पकडला आहे.

Apr 14, 2017, 10:12 PM IST

हैदराबादची विजयी घोडदौड सुरूच, गुजरातचा उडवला धुव्वा

मागच्या वर्षी आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या हैदराबादची यंदाच्या वर्षीही विजयी घोडदौड कायम आहे. 

Apr 9, 2017, 08:22 PM IST

गुजरातमध्ये आता गोहत्या केल्यास होणार जन्मठेप

गोहत्या सुरक्षेसंदर्भात गुजरात विधानसभेने एक नवा कायदा पारीत केला आहे. 

Mar 31, 2017, 05:32 PM IST

मोदी आणि शहांचं पुढचं लक्ष्य गुजरात

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलं आणि उत्तर प्रदेशात ऐतिहासिक यश मिळवलं. त्यानंतर आता भाजपची पुढचं लक्ष्य गुजरातवर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजप तयारी करत आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं राज्य आहे त्यामुळे भाजपला येथे यश मिळवायचं आहे.

Mar 20, 2017, 03:18 PM IST

मालगाडीचे डबे घसरले, मुंबई-गुजरात रेल्वे वाहतूक ठप्प

सफाळे येथे मालगाडीचे दोन डबे घसरल्याने मुंबईकडे येणारी आणि गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

Mar 7, 2017, 08:47 PM IST

VIDEO : सैनिकांची दारु विक्रीसाठी, BSF जवानाचा व्हिडिओ

बीएसएफ जवान तेज बहादूर यादवनंतर आता आणखी एका बीएसएफ जवानानं सोशल मीडियावर यंत्रणेची झोप उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय. 

Jan 28, 2017, 10:01 PM IST

VIDEO : ...आणि आरपी सिंगने चाहत्याचा मोबाईल मैदानावर फेकला

पहिल्यांदाच रणडी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघाची सध्या चर्चा होतेय. मात्र त्याचबरोबर या संघातील एका खेळाडूने केलेल्या बेशिस्त वर्तनाची चर्चाही सुरु आहे. 

Jan 15, 2017, 10:51 AM IST

गुजरातने मुंबईचा पराभव करत रणजी करंडक पटकावला

कर्णधार पार्थिव पटेलच्या शानदार खेळीने गुजरातने प्रथमच रणजी चषकावर आपले नाव कोरले. गुजरातने मुंबईचा पराभव करत ८३ वर्षांनी प्रथमच रणजी करंडक पटकावला. 

Jan 14, 2017, 03:56 PM IST

भारत जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर : मोदी

भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी भाजप  सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते मंगळवारी गुजरातमधील गांधीनगर येथील आठव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत बोलत होते. 

Jan 11, 2017, 12:03 AM IST

मोदींच्या गुजरातमध्ये 'व्होडका'चा प्लान्ट थाटणार?

गुजरात सरकारला राज्यात व्होडकाचा प्लान्ट उभारण्यासाठी एसबीएन ग्रुपनं एक ऑफर दिलीय. 

Jan 7, 2017, 03:51 PM IST

निष्काळजीपणाची हद्द ! १५ रुग्णांना दिले HIV पॉझिटिव्ह रक्त

 गुजरातच्या बडोद्यात बल्ड बँकांच्या निष्काळजीपणाचा एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड बँकांच्या निष्काळजीपणामुळे १५ रुग्णांना HIV पॉझिटिव्ह, हिपेटायटीस-बी आणि हिपेटायटीस-सी इन्फेक्टेड ब्लड देण्यात आले. 

Jan 5, 2017, 09:38 PM IST